jalgaon police

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक

April 2, 2022

जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत नंतर खूनाचे वाढीव कलम लागलेल्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला....

विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

April 1, 2022

जळगाव :  पतीच्या गैरहजेरीत परपुरुषाकडून वेळोवेळी होणारी छेडखानी, तिला व्हिडीओ कॉल करुन त्रास देणे अशा नेहमीच्या त्रासाला वैतागून विवाहितेने गळफास घेत केलेल्या आत्महत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिस....

चोरीचे जेसीबी विकत घेणा-यास अटक

March 31, 2022

जळगाव : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथून चोरी करण्यात आलेले जेसीबी मशीन विकत घेणा-यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्याला पुढील तपासकामी जालना जिल्ह्यातील....

पोलीसांच्या ताब्यातुन पलायन करणारा एलसीबीच्या जाळ्यात

March 31, 2022

जळगाव : धुळे ते भुसावळ प्रवासादरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शासकीय वाहनातील आरोपीने संधी साधून पलायन केल्याची घटना घडली होती. राजू विक्रम कांडेलकर असे पलायन केलेल्या....

शरीरसुखाच्या लालसेने नरेश फेडायला गेला साडी– चाकूच्या घावात आकाशने दाखवली मृत्यूची खाडी!!

March 31, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : राजकुमारी (काल्पनिक नाव) रहात असलेल्या घराजवळच नरेश आनंदा सोनवणे हा तरुण देखील रहात होता. जळगाव शहरातील शिवशक्ती नगरात बहिणीकडे....

तरुण विधवेचा विनयभंग करणा-यास अटक

March 31, 2022

जळगाव : दिड वर्षापुर्वी पतीचे निधन झालेल्या तरुण विधवेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एकास अटक करण्यात आली आहे. मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव असे एमआयडीसी पोलिसांच्या अटकेतील संशयिताचे....

जळगावच्या नवीपेठेत दागिने व रोख रकमेची चोरी

March 30, 2022

जळगाव : बहिणीने भावाकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या दागीन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

नवविवाहीत मुलीला सासरहून पळवून नेणा-या पित्यास अटक

March 30, 2022

जळगाव : अल्पवयीन नवविवाहीता आपल्या पित्यासह संगनमताने सासरहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना दोघे पकडले गेले. पाण्यातून गुंगीचे औषध दिल्यानंतर दोघा बाप लेकीचा पलायन करण्याचा प्रयत्न....

जि.प. ठेकेदाराची मध्यरात्री लुट – एकास अटक, दुसरा फरार

March 29, 2022

जळगाव : पाचोरा येथील रहिवासी असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम ठेकेदाराची जळगाव शहरात मध्यरात्री लुट करण्यात आली. लुट करणा-या दोघांपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.....

घराची तोडफोड व चोरीच्या गुन्ह्यातील दोघे फरार अटकेत

March 29, 2022

जळगाव : जुन्या भांडणासह मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरातील सामानाची तोडफोड व रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी दोघा फरार संशयीतांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने....