jalgaon police

आकाश आणि पुजाच्या प्रेमविवाहाला वादाची किनार — कोयत्याच्या घावात कोसळला त्याचा जीवनाचा मिनार

May 14, 2025

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आकाश पंडीत भावसार हा तरुण जळगाव शहराच्या  अयोध्या नगर परिसरातील अशोक नगर भागात रहात होता. आकाश जेमतेम विस वर्षाचा असतांना....

चोरीच्या एक क्विंटल तांब्याच्या तारांसह दोघे गजाआड

May 13, 2025

जळगाव : चोरीच्या एक क्विंटल तांब्याच्या तारांसह दोघा संघटीत गुन्हेगार चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. रितेश संतोष आसेरी आणि रणजीतसिंग....

सहज मिळणा-या गावठी पिस्टलने आत्महत्या    

May 12, 2025

जळगाव – जळगाव जिल्ह्यात गावठी कट्टे सहज मिळू लागले आहेत असे म्हटले जात आहे. आजपर्यंत जळगाव जिल्हा पोलिस दलाने कित्येक गुन्हेगारांना गावठी कट्ट्यांसह अटक केली....

ट्रक चालकास मारहाणीसह रक्कम चोरी करणारे दोघे गजाआड

May 11, 2025

जळगाव – ट्रक चालकास मारहाण करून त्याच्या ताब्यातील पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या दोघांना चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. या गुन्ह्यात....

भेटायला गेला गर्भवती पत्नीला – पळवून नेले अल्पवयीन सालीला

May 10, 2025

जळगाव : गर्भवती पत्नीला भेटायला गेला असता अल्पवयीन सालीलाच पळवून नेणा-या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची वेळ सासूवर आली. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलिस स्टेशनला या घटने....

चोरीची महागडी कार राजस्थानातून हस्तगत

May 8, 2025

जळगाव : जळगाव शहरातील जिल्हापेठ, रामानंद नगर आणि जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठीतांच्या तिन महागड्या चारचाकी कार चोरी झाल्या होत्या. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर या....

विम्याच्या रकमेसाठी अपंग समाधानचा घेतला बळी – पोलिस तपासात उलगडली संदीपच्या गुन्ह्याची कळी

May 6, 2025

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): या जगात स्वार्थ आणि जिव्हाळा या दोन प्रमुख घटकांमुळे मनुष्य एकमेकांच्या संपर्कात येतो. पुर्वीचे लोक भावनाशील होते. ते पटकन भावनिक....

गावठी कट्टयासह तरुणास अटक

May 6, 2025

जळगाव : गावठी कट्ट्यासह बावीस वर्षाच्या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. चेतन वसंता देऊळकार असे कुसुंबा येथील रहिवासी तरुणाचे नाव आहे.....

लोखंडी कोयत्यासह दहशत माजवणा-यास अटक

May 5, 2025

जळगाव : हातात लोखंडी कोयता घेऊन फिरणा-या तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. दादाभाऊ वाल्मिक अहिरे असे रमाबाई आंबेडकर नगरातील अटक....

बोलेरो उलटल्याने अपघात – पंधरा जखमी

May 5, 2025

जळगाव : उसतोड कामगारांना घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन आज सकाळी चाळीसगाव एमआयडीसी परिसरात उलटले. या गंभीर अपघातात वाहनातील चोवीस कामगारांपैकी पाच महिला व दहा....

Previous Next