jalgaon police
भाऊ हयात असतांना बहिण झाली एकटी वारस — न्यायालयीन आदेशाने गुन्हा दाखल झाला सरस
जळगाव : एक भाऊ हयात असतांना देखील आपण एकटीच वारस असल्याचे दाखवत मालमत्ता बळकावण्यासाठी खोटे पुरावे सादर करणाऱ्या बहिणीविरुद्ध न्यायालयीन आदेशाने जळगाव शहर पोलिस स्टेशनला....
आसोदा येथील इसम बेपत्ता
जळगाव : जळगाव तालुक्यातील आसोदा येथील इसम गेल्या बारा वर्षापासून बेपत्ता झाला आहे. हुकुमचंद सिताराम गवळी असे एक तपापासून बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांची....
मुलीसह पत्नीच्या हत्येनंतर तरुणाची आत्महत्या
जळगाव : माहेरी असलेल्या पत्नीसह अवघ्या नऊ महिन्याच्या मुलीचा दुहेरी निघृण खून केल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे शुक्रवारी उघडकीस आली.....
वॉन्टेड मोटार सायकल चोरटा गजाआड
जळगाव : मोटार सायकल चोरीच्या तीन गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आकाश विठ्ठल कोळी (रा. रिधुर ता.जि.....
घरफोडीची बनावट स्टोरी उघडकीस
जळगाव : अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडून प्रवेश करत चोरुन नेल्याची फिर्याद बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी....
लागवड केलेल्या गांजासह दोघांना अटक
जळगाव : लागवड केलेल्या लाखो रुपये किमतीच्या गांजाच्या झाडांसह रावेर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अक्रम कासम तडवी आणि शाहरुखख कासम तडवी अशी कारवाई करण्यात....
खूनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीच्या घरात तोडफोड करणारे अटकेत
जळगाव : खूनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल केल्याचा राग मनात ठेवून फिर्यादीच्या घरत घुसून सामानाची तोडफोड तसेच शिवीगाळ व जीवे ठार करण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांना....
थप्पड की गुंज बरसली सुकलालच्या कानात — सुभारामला मरण आले जड दगडाच्या घावात
जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): सुकलाल रतन बारेला हा तरुण मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात रोजगार मिळवण्यासाठी आला होता. रावेर तालुक्यातील मस्कावद या गावी तो....
पिस्टलच्या धाकावर बारा लाखांच्या जबरी चोरीचा गुन्हा उघड
जळगाव : पिस्टलच्या धाकावर बारा लाख रुपयांच्या जबरी चोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सागर बबन हुसळे (रा. फेकरी ता. भुसावळ) आणि अतुल....
विम्याच्या रकमेसाठी स्वतःच्याच यंत्रांची चोरी उघडकीस
जळगाव : रावेर तालुक्यातील निंबोल येथील श्रीकृष्ण केला चिप्स फॅक्टरीतील पाच लाख रुपयांच्या विविध यंत्रांची चोरी झाल्याबाबत रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.....


