एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुन्हा लांबणीवर

On: March 11, 2021 3:06 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एमपीएससीची 14 मार्च रोजी होणारी परिक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. एमपीएससीकडून तसे परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेची पुढील तारीख मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. राज्यात सुरु असलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुर्वी दोन वेळा परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता तिस-यांदा परिक्षा लांबणीवर पडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment