Crime Duniya

एमबीएच्या विद्यार्थ्याची गुन्हेगारी दोघांना तीन पिस्तुलांसह अटक

On: July 14, 2020

नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तीन पिस्तूल व सात जिवंत काडतुस, बोलेरो कार असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त....

इंग्रजी माध्यम शाळांनी सक्तीने फी वसुल करु नये ; मनसेचे जिल्हाधिका-यांना निवेदन ; आंदोलनाचा इशारा

On: July 14, 2020

जळगाव : देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनची तिव्रता वारंवार कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे. कोरोना....

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईन दिला नाही विद्यार्थ्याने केली आत्महत्या

On: July 14, 2020

सांगली : ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल आवश्यक झाला आहे. मोबाईल घेवून दिला नाही म्हणून एका शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सांगली जिल्हयाच्या जत....

शाळेने फी बाबत सक्ती केल्यास आंदोलन ; मनविसेचा इशारा

On: July 14, 2020

जळगाव : जळगाव शहरात नुकतीच अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागत आहेत.या संदर्भात असंख्य तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्या....

औषध घ्यायला गेले आजोबा चोरट्यांनी पैशांवर मारला डल्ला

On: July 14, 2020

जळगाव : लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे बाजारात गर्दी झाली उसळली आहे. त्याचा फटका भालेराव नामक पेन्शनरांना बसला.जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेले जगन्नाथ भालेराव हे नवी पेठेतील....

माजी महापौर ललित कोल्हेंचा जामीन फेटाळला

On: July 14, 2020

जळगाव : बांधकाम व्यावासायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेतील माजी महापौर ललित विजय कोल्हे (४५) कोल्हे नगर यांचा जामीन न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.....

लॉकडाऊनचा प्रहर संपवते मार्केटचा बहर; चौघांच्या मृत्यूने सोलापूरात दुखा:चा कहर

On: July 14, 2020

सोलापूर : राज्यात लॉकडाऊनने पुन्हा एकवेळा डोके वर काढले आहे. राज्यसरकारने पुन्हा हरीओम अर्थात अनलॉकचा नारा दिला असला तरी राज्यातील विविध भागात लॉकडाऊन सुरुच आहे.....

राज्याची पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल “टू बी ऑर नॉट टू बी” अशी सरकारची अवस्था

On: July 14, 2020

वारंवार वाढत असलेले लॉकडाऊन आणी वाढत असलेल्या अटीशर्थी व निर्बंध नागरीकांसाठी एक डोकेदुखी होत आहे. गेल्या 22 मार्च पासून सुरु झालेले लॉक डाऊन अजूनही वेगवेगळ्या....

विकास दुबेच्या साथीदारांना विमानाने नेणार कानपूरला

On: July 14, 2020

ठाणे :  आठ पोलिसांचे प्राण घेणा-या विकास दुबेच्या साथीदारांना मुंबई ते कानपूर विमानाने घेवून जाण्यास न्ययालयाने सहमती दर्शवली आहे. विकास दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी....

श्रध्दा-अंधश्रद्धेच्या खेळात इंदोरीकर महाराजच टार्गेट का?

On: July 13, 2020

महाराष्ट्रात सध्या ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या किर्तनात ‘ पुत्रसंभावाबाबत’ केलेल्या वक्तव्यावरून उठलेले वादळ अद्याप थांबलेले दिसत नाही. ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यास लिंगभेदाचा मुद्दा....