Crime Duniya

स.पो.नि. संदिप परदेशी मेहुणबारे पोलिस स्टेशनला रुजू

On: November 30, 2023

जळगाव : नियंत्रण कक्षात नेमणूकीला आणि दुध संघातील गैर प्रकाराच्या गुन्ह्याचा तपास सक्षमपणे सांभाळणारे सहायक पोलिस निरीक्षक संदिप परदेशी यांची मेहुणबारे पोलिस स्टेशनला बदली झाली....

आरोपीच्या पत्नीचा विनयभंग – पोलिसाविरुद्ध गुन्हा

On: November 30, 2023

जळगाव : आरोपी अटकेत असतांना त्याच्या पत्नीची मदत करणा-या पोलिसाने तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका विवाहितेने पोलिसाविरुद्ध हा....

GOLD – SILVER RATE TODAY (30/11/2023)

On: November 30, 2023

आजचे सोने चांदीचे भाव (30/11/2023) GOLD 995 – 62600 —-  SILVER 999  – 75775 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....

आजचे राशी भविष्य 30/11/2023

On: November 30, 2023

आजचे राशी भविष्य 30/11/2023 मेष : अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागेल. संघर्षातून समस्या सुटतील. वृषभ : गरजेच्या वस्तू खरेदीवर लक्ष द्यावे लागेल. पाहुण्यांचे आगमन होवू....

बेपत्ता व्यक्तीला शोधून दिल्यास 50 हजार रुपयांचे बक्षीस 

On: November 29, 2023

नाशिक : नाशिक येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीला शोधून देणा-या त्याच्या नातेवाईकांनी पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विठ्ठल नारखेडे असे नाशिकच्या गोविंदनगर येथून बेपत्ता....

बाप लेकाने बस चालकास केली बेदम मारहाण

On: November 29, 2023

जळगाव : मुलीच्या मोटार सायकलला कट मारल्याचा आरोप करत बापलेकांनी मिळून बस चालकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम....

22 लाखांचा तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त

On: November 29, 2023

जळगाव : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त करुन मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रेमचंद हरिराम पंजवाणी (रा. सिंधी कॉलनी चोपडा....

दारुच्या नशेत ठेवले दारुच्या रिकाम्या बाटल्यांचे पोते

On: November 29, 2023

जळगाव : दारुच्या नशेत दारुच्या रिकाम्या बाटल्यांचे चार पोते कंपाऊंड मध्ये ठेवून कारचे नुकसान नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश....

बीएसएनएलच्या कासोदा येथील ऑफीसमधून साहित्य चोरी

On: November 29, 2023

जळगाव : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील बीएसएनएल कार्यालयातील विविध साहित्य चोरी झाले आहेत. त्या चोरी प्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

बंद घराचा कडीकोंडा तोडून दागिन्यांसह रोकड चोरी

On: November 29, 2023

जळगाव : बंद घराचा कडीकोंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 2 लाख 70 हजार 625 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी केल्याप्रकरणी....