Crime Duniya

प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

On: May 15, 2022

जळगाव : जुन्या वादातून धारदार शस्त्राने तरुणास जखमी करणा-या आरोपींच्या फरार साथीदारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रोहीत भिकन मराठे (19) रा.....

भुत काढण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार

On: May 15, 2022

यवतमाळ : तरुणीच्या अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने आलेल्या एका बाबाने तिच्यासोबत जबरी अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. 28 जानेवारी रोजी यवतमाळ शहरात घडलेल्या या....

विहीर ढासळल्याने ढिगाऱ्याखाली आईसह मुलगा मृत्युमुखी

On: May 15, 2022

धुळे : विहीरीच्या सुरु असलेल्या खोदकामा दरम्यान काही भाग कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली आई आणि मुलाचा मृत्यू झाला. सुनीता भिका पवार (39) आणि श्याम भिका पवार....

चोरीची कार पळवून नेतांना अपघात

On: May 15, 2022

औरंगाबाद : मुलाच्या वाढदिवसाला ऐनवेळी सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी वडीलांनी विकत आणलेली सेकंड हॅंड कार चोरट्याने लांबवली. मात्र रस्त्यात तिचा अपघात झाला व ती पोलिसांच्या हाती....

पोलिसाला धक्काबुक्की करणा-यास कारावास

On: May 15, 2022

नाशिक : वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम.ए.शिंदे यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राजेंद्र बळीराम सोनवणे असे....

दीड लाखाच्या लाच प्रकरणी पीआय फरार

On: May 15, 2022

पुणे : गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षकांनी खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रुपयांची लाच घेण्यास सहायक फौजदारास प्रोत्साहन दिले.....

आजचे सोने चांदीचे भाव (15/5/2022)

On: May 15, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (15/5/2022) GOLD 995 – 50000  —-  SILVER 999 – 58500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (15/5/2022)

On: May 15, 2022

आजचे राशी भविष्य (15/5/2022) मेष : खर्चात वाढ होईल. अनुकुल बातम्या समजतील. सुख शांतीचे वातावरण लाभेल. वृषभ : खर्चासह आरोग्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कामे व्यवस्थित....

चाकू हल्ल्यातील तरुणास अटक – एक गंभीर जखमी

On: May 14, 2022

जळगाव : देशी दारुचे बिल भरण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेत तरुण जबर जखमी झाला असून त्याच्यावर....

महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

On: May 14, 2022

खामगाव : संगनमताने महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी खामगाव येथील न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तालुक्यातील कोक्ता येथे घडलेल्या या घटनेचा निकाल 13 मे....