Crime Duniya

तरुणीवर अत्याचार प्रकरणी पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा

On: March 2, 2022

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व लग्न करण्यास नकार दिल्याच्या आरोपाखाली पोलिस शिपायाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश....

नाशिकला प्राचार्यांकडून विद्यार्थ्याला काठीने मारहाण?

On: March 2, 2022

नाशिक रोड : वर्गातील खिडकीची काच विद्यार्थ्याने फोडल्याचा आरोप करत प्राचार्यांनी विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याप्रकरणी उप नगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान....

आजचे सोने चांदीचे भाव (2/3/2022)

On: March 2, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (2/3/2022) GOLD 995 – 51800  —-  SILVER 999 – 67000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (2/3/2022)

On: March 2, 2022

आजचे राशी भविष्य (2/3/2022) मेष : एखादा महत्वाचा निर्णय घ्याल. जनसंपर्क आणि प्रभाव वाढेल. वृषभ : सुसंवादातून प्रश्न सुटतील. चांगल्या कामासाठी खर्च होईल. नव्या ओळखी....

गावठी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

On: March 1, 2022

जळगाव : जळगाव शहरातील पांडे चौकातून गावठी कट्टयासह तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पवन उर्फ माठया केशव गावळे (24) रा. संभाजी....

खान्देश रत्न पुरस्कार 2022 चे उत्साहात वितरण

On: March 1, 2022

जळगाव : सप्तरंग इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट आयोजित खान्देश रत्न सोहळा येथील हॉटेल फोर सिझनमधे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाला मराठी....

ठिबक सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समृद्धीचा राजमार्ग – डॉ. बी. डी. जडे

On: March 1, 2022

जळगाव : पारंपारीक शेतीमध्ये पिकांचे उत्पादन कमी का मिळते कारण लागवडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांची कार्यक्षमता अवधी ३० ते ४० टक्के मिळत असल्याने पारंपारिक पद्धतीने पिकांचे....

घरफोड्या करणारी टोळी नगरला जेरबंद  – 17 गुन्हे उघडकीस

On: March 1, 2022

अहमदनगर : अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने घरफोड्या करणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करुन सतरा गुन्हे उघडकीस आणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल....

भुसावळचा तरुण नाशिकच्या विवाहितेच्या प्रेमात!- आत्महत्या करताच त्याचा मृतदेह टाकला रस्त्यात!!

On: March 1, 2022

नाशिक : चार मुलांची आई तसेच वयाने मोठी असलेल्या महिलेच्या प्रेमात पडलेल्या भुसावळच्या तरुणाने नाशिकला आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या घरात त्याने केलेली....

मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला कारावास

On: March 1, 2022

अकोला : पंधरा वर्षाच्या बालिकेवर जन्मदात्याकडून वेळोवेळी अत्याचार व त्यातून ती गर्भवती होण्याची घटना  अकोला येथील शिवनी येथे नोव्हेंबर 2019 मधे घडली होती.  याप्रकरणी दाखल....