रुग्णाला दाखल करुन घेण्याच्या हट्टापायी डॉक्टरला मारहाण
औरंगाबाद : रुग्णाला दाखल करुन घेण्याची आवश्यकता नसतांना देखील दाखल करुन घेण्याचा हट्ट एका राजकीय कार्यकर्त्याने घाटी रुग्णालयात केला. रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे....
विद्यार्थिनीला लिहिले प्रेमपत्र, गेले वर्ग शिक्षकांकडे कारवाईच्या धास्तीने विद्यार्थी पळाला इकडेतिकडे
वाळूज : सोबत शिकणा-या विद्यार्थ्याने सातवीच्या वर्गातील बारा वर्षाच्या विद्यार्थीनीला एक प्रेमपत्र लिहीले. ते प्रेमपत्र त्या विद्यार्थीनीने थेट शिक्षकांनाच सादर केले. आपले पत्र त्या विद्यार्थीनीने....
श्रीमती कमलाबाई पाटील यांची आज अंत्ययात्रा
जळगाव (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील सरपंच श्रीमती कमलाबाई पंडीत पाटील यांचे 22 एप्रिल 2022 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.....
आजचे सोने चांदीचे भाव (23/4/2022)
GOLD – SILVER RATE TODAY (23/4/2022) GOLD 995 – 52425 —- SILVER 999 – 67125 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य (23/4/2022)
मेष : आपला आत्मविश्वास वृद्धींगत होईल. गृहसजावटीवर भर राहील. वृषभ : आजचा दिवस महत्वाच्या कामासाठी अनुकूल राहील. धनलाभाचे योग जुळून येतील. मिथुन : कामाच्या धावपळीत....
पाच गावठी कट्ट्यासह दोघांना अटक
जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान आज पाच गावठी कट्टे, दहा राऊंड,....
वृद्धांना गोंधळात टाकून लुबाडणा-यास अटक
जळगाव : बाबा तुमच्या बोटातील अंगठी चांगली आहे. मला देखील अशीच अंगठी करायची आहे. जरा दाखवा बर….असे म्हणत वृद्धांच्या बोटातील सोन्याची अंगठी आपल्या कब्जात आल्यानंतर....
नगर एसपी कार्यालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
नगर : फिर्याद घेण्यास फिरवाफिरव होत असल्याचा आरोप करत महिलेने एसपी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीगोंदा येथील सदर महिलेविरुद्ध भिंगार....
मंत्री गडकरींच्या हस्ते एकाच रस्त्यासाठी तिस-यांदा कार्यक्रम
पैठण : पैठण – औरंगाबाद चौपदरी रस्त्याचे 24 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भुमीपुजन होत आहे. सन 2014 मधे तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल....
ऑन ड्युटी मद्यधुंद प्रशिक्षणार्थी पोलिसाविरुद्ध गुन्हा
धुळे : धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ऑन ड्यूटी मद्यधुंद प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी आढळून आला. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन....



