जात विचारुन घर नाकारणा-या दोघांना अटक
औरंगाबाद : जात विचारुन ग्राहक वकिलास रो हाऊस घर खरेदी करण्यापासून वंचित ठेवणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस स्टेशनला अँड. महेंद्र गंडले....
कवट्या आणि हाडे आढळल्याने वर्धा जिल्ह्यात खळबळ
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या परिसरात एका खड्ड्यात मानवी अर्भकाच्या कवट्या आणि हाडे आढळून आली आहेत. या सर्व कवट्या आणि हाडे नागपूर....
कु.किरण चौधरी उच्च शिक्षणासाठी जाणार इटलीत
जळगाव : शिरसोली येथील हेमंतकुमार (राजुभाऊ) चौधरी यांची कन्या कु. किरण हेमंतकुमार चौधरी हिने बी. ई. (मॅकेनिकल) जिआरई परीक्षेत 350 गुण मिळवत प्राविण्य मिळवले आहे.....
कोरोनाने आवरली ढोलकीची थाप, घुंगराचा नाद– लोककलावंत घालतात सरकारला मदतीची साद!!
कोरोनाचे सावट दूर होत असल्याचे चित्र दिसत असतांना पदरात दोन पैसे पडतील अशी आशा तमाशा फड मालकासह लोक-कलावंत मनाशी बाळगून होते. मात्र आता कोरोनाची तिसरी....
तीन हजाराची लाच पंचायत समिती लिपिकाच्या अंगाशी
जळगाव : गाईचा गोठा (शेड) बांधण्यासाठी मंजूर प्रकरणाचे बांधकाम सुरु करण्यासाठी कार्यादेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागणे जामनेर पंचायत समितीच्या लिपिकाच्या अंगाशी....
रेल्वे ब्लॉकमुळे 21 गाड्या धावल्या विलंबाने
जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव ते भादली दरम्यान चौथ्या मार्गावरील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. बुधवारी करण्यात आलेल्या या कामासाठी चार....
गोळीबार घटनेतील पाचवा संशयित अटक
नाशिक : शेत जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील संशयितास पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून आता या अटकेतील संशयित आरोपींची संख्या पाच झाली आहे. माजिद आमीन....
मोठ्या भावाची हत्या करणारा लहान भाऊ गजाआड
यवतमाळ (घाटंजी) : सतत पैशांची मागणी करुन आईला हैराण करणा-या मोठ्या भावाची लहान भावाने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 11 जानेवारीच्या रात्री शहरातील घाटी....
आजचे सोने चांदीचे भाव (13/1/2022)
GOLD – SILVER RATE TODAY (13/1/2022) GOLD 995 —– –47800 SILVER 999 —– 61850 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....
बनावट मद्य निर्मितीचा अड्डा उध्वस्त
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा या गावी घराच्या गच्चीवर सुरु असलेला बनावट मद्य निर्मितीचा अड्डा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केला आहे. पोलिस निरीक्षक....


