जळगाव जिल्ह्यात 9 लाख संशयित रुग्णांची कोरोना चाचणी
जळगाव (जिमाका) : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी याकरीता कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या 8 लाख 92 हजार 80 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.....
दिड लाखाच्या लाचेची मागणी हवालदारास भोवली
शिरपूर : गुन्हा दाखल न करण्याकामी दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिस स्टेशनला कार्यरत हवालदार उमेश गुलाबराव पाटील यांना भोवली असून....
जळगाव जिल्हा पोलिस दलात खांदेपालट
जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांनी काही पोलिस अधिका-यांना नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षातील अधिका-यांना पोलिस स्टेशनला चार्ज दिला आहे. लवकरच अधिकारी आपल्या बदलीच्या जागी....
वाकडी येथे सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणी
गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाकडी ग्रामपंचायतने कसोशीने प्रयत्न सुरू केले असून कोरोना गावात येऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. त्या....
एसपींच्या नावे बनावट फेसबुक खाते उघड
यवतमाळ : एसपी यवतमाळ या नावाने बनावट खाते उघडून एकाने थेट एस.पी. रुग्णालयात दाखल असल्याचे सांगत फेसबुकवरील मित्रांना पैशांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. हा....
व्हॉटसॲप गृप ॲडमीनला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा
मुंबई : सोशल मीडियावर विविध ब-या वाईट पोस्ट प्रसारीत होत असतात. त्यात काही पोस्ट समाजविघातक तर काही आक्षेपार्ह देखील असतात. काही आक्षेपार्ह पोस्ट बाबत व्हाटसअॅप....
आजचे सोने – चांदीचे भाव (27/4/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 48750 SILVER 999 – WITH GST 70600 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (27/4/21)
मेष : अनपेक्षीत आर्थिक लाभाची शक्यता. व्यवसायात कमी अधिक अडचणी येतील. वृषभ : आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नातेवाईकांकडून लाभ होवू शकतो. मिथुन : प्रवासातील ओळखीतून....
फिर्यादीसोबत मद्याची पार्टी फौजदाराला भोवली
पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपींच्या नातेवाईकांसमवेत मद्याची पार्टी पोलिस उप निरीक्षकाला भोवली आहे. केवळ पार्टीच नव्हे तर मद्याच्या नशेत अल्पवयीन मुलीचा केलेला....
कोरोना लसीकरणाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 लसीकरणातील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली....




