जळगावातील दाम्पत्याच्या हत्येचे कारण अजून अस्पष्ट
जळगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या कुसुंबा या गावी दाम्पत्याची गळा आवळून हत्या झाल्याचे आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुरलीधर राजाराम पाटील (47) व....
लाचेच्या जाळ्यात अडकले स्वच्छ भारत अभियानाचे बिल
जळगाव : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधकामाचे बिल मंजुर करण्याकामी घेतलेली विस हजाराची लाच जळगाव जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यासह वरिष्ठ सहायकास भोवली. अरुण जगन्नाथ चव्हाण (57),....
1 मे पर्यंत लग्न आटपा दोन तासात 25 जणांच्या हजेरीत
मुंबई : आज 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत “ब्रेक द चेन” अंतर्गत कडक निर्बंध असलेले लॉकडाऊन सुरु होत आहे. रात्री आठ वाजेपासून....
विद्यापीठांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन – उदय सामंत
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यात लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ऑनलाईन परिक्षांमुळे....
बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच – डॉ. अनिल परब
मुंबई : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेत राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार निर्बंध 22 एप्रिलच्या सायंकाळी 8 वाजेपासून 1 मे....
कत्तलीसाठी जाणारे पशुधन बचावले पोलिसांच्या सतर्कतेने
बुलढाणा: नाकाबंदी दरम्यान शिरसगाव कसबा पोलिसांच्या सतर्कतेने 62 पशुधनाचा जिव बचावल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. शिरसगाव पोलिस स्टेशनला याप्रकरणी पोलिस उप निरिक्षक मनोज....
आजचे सोने – चांदीचे भाव (22/4/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49600 SILVER 999 – WITH GST 72350 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (22/4/21)
मेष : मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखादा महत्त्वाचा करार पूर्ण होवू शकतो. वृषभ : नवीन योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा लागेल. अध्यात्मिक कामात सहभाग घ्याल.....
लुटारु डफलीची एलसीबी पथकाने वाजवली डफली
जळगाव : व्यापा-यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोळ्यात मिरची पुड टाकत सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड लुटून नेणा-या तिघांपैकी एका लुटारुस जळगाव एलसीबी पथकाने जेरबंद केले....
कोरोनाच कोरोना चोहीकडे ! जळगावचे आमदार गेले कुणीकडे!!
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार माजलाय. अर्थात त्याची झळ जळगाव जिल्ह्यालादेखील बसली आहे. जळगावचे वैद्यकीय विश्व ढवळल गेलय. सिव्हील हॉस्पीटल (कोविड) कोरोना रुग्णांनी “ओव्हरफ्लो” केव्हाच झाले आहे.....



