CRIME STORY

लाचखोर एलसीबी पोलीस निरीक्षकाकडे सापडले करोडोचे घबाड

April 2, 2024

धुळे : हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून अटकेची भीती दाखवत तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाखेची मागणी करण्यासह दोघा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लाच स्विकारणाऱ्या धुळे एलसीबी पोलीस निरीक्षक....

प्रियकराच्या मदतीने पतीच्या खूनात पत्नी सहभागी

April 1, 2024

जळगाव : अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करुन विवाहीत प्रेयसीच्या पतीचा खून करणा-या प्रियकर महाराजासह महिलेस भडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. 31 मार्चच्या....

तरुण हट्टेकट्टे, तरीही बाळगतात गावठी कट्टे!! —अंगवळणी कसे पडले बरे कारवाईचे रट्टेखट्टे?

March 25, 2024

जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): चोपडा तालुक्यातील उमर्टी हे गाव गावठी कट्ट्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत असलेले हे लहानसे गाव गावठी कट्टे....

चाकू व कोयत्याचा धाक दाखवत एटीएम फोडणारे अटकेत

March 20, 2024

नाशिक (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): सिक्युरिटी गार्डला चाकू व कोयत्याचा धाक  दाखवत चारचाकी कार चोरुन एटीएम फोडणा-या चौघांपैकी दोघा गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेसह....

लाखो रुपयांच्या अंमलीपदार्थासह तिघांना अटक

March 20, 2024

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत 73 लाख रुपयांच्या अंमली पदार्थाच्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे कनेक्शन....

अर्धवट जळालेल्या तरुणाच्या खूनाचा उलगडा

March 20, 2024

नाशिक (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : खून करुन अर्धवट जळालेल्या अज्ञात तरुणाच्या खूनाचा उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने लावला आहे. शहानवाज उर्फ....

बस मधून मद्य तस्करी – चालक, वाहकास अटक 

March 18, 2024

नाशिक : गुजरात राज्याच्या बसमधून मद्याची तस्करी करणा-या चालक – वाहकास विना परवाना विदेशी मद्यसाठ्यासह अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात चक्क बस चालक....

क्लच वायरने बिबट्याचा गळा आवळणारे अटकेत

March 14, 2024

नाशिक : भोंदू बाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीसाठी सुपारी घेऊन बिबट्याची शिकार करणा-या शिका-यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. मोटार सायकलच्या....

खूनासह मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस शस्त्रांसह अटक 

March 11, 2024

जळगाव : पुणे येथील समर्थ पोलीस स्टेशनला दाखल खूनासह मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस चार गावठी पिस्टलसह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक  केली आहे. आमीर....

फैजपूर येथील अवैध व्यवसायांविरुद्ध अन्नपुर्णा सिंह यांचे कारवाईचे आश्वासन

March 3, 2024

जळगाव : फैजपूर परिसरातील सट्टा, जुगार, दारु, गुटखा विक्री आणि वाहतुक अशा अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी उपोषणाचे....

Previous Next