CRIME STORY
अल्पवयीन मुलीची हत्या उघडकीस – मारेकरी गजाआड
जळगाव : अल्पवयीन मुलीची हत्या उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकरी देखील गजाआड केला आहे. सुरुवातीला या घटने प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला मुलीच्या अपहरणाचा....
गोळीबार करणारे दोन्ही गटातील गुन्हेगार अटकेत
जळगाव : जळगाव शहरात गोळीबार करणा-या दोन्ही गटातील तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. चोवीस तासांच्या आत....
चाळीसगावच्या सायबर गुन्हेगारांकडून तिन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक/जळगाव : एएफपीएस अर्थात आधार इनेबल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून अंगठ्यांचे ठसे वापरुन बॅंकेतून ग्राहकाच्या संमतीविना परस्पर पैसे काढून घेणा-या चाळीसगव तालुक्यातील तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी....
गुप्तधनाच्या लालसेपोटी बालकाचा खून उघडकीस
नाशिक : गुप्तधनाच्या लालसेपोटी वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशन हद्दीत नऊ वर्षाच्या बालकाचा गळा कापून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सुरुवातीला वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनला....
चोरीच्या अकरा मोटार सायकलींसह चोरटा गजाआड
जळगाव : जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यातून मोटार सायकली चोरणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. गोपाल भाईदास शिरसाठ....
चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या तिघांना अटक
जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलावावर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या चौघांपैकी तिघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींपैकी एकावर सोळा, दुस-यावर चार....
बेपत्ता तरुणाचा खून उघडकीस – एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव : नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीतील बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल मिसींग मधील तरुणाचा एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत खून....
बंद दुकानातील मोबाईल चोरी करणा-या दोघांना अटक
जळगाव : मोबाईल विक्रीचे दुकान फोडून त्यातील मोबाईल चोरी करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. टिकाराम कोमल मोरे (रा.....
पॉलीशचा बहाणा करत हातचलाखीने दागिने लंपास
जळगाव : सुरुवातीला पितळी भांड्यांना पॉलीश नंतर सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करुन देण्याचा बहाणा करत सोन्या चांदीचे दागिने हातचलाखीने लंपास करणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला....
बलात्काराचे तिन गुन्हे जळगाव जिल्ह्यात दाखल
जळगाव : फैजपूर आणि जामनेर या दोन पोलिस स्टेशनला बलात्काराचे एकुण तिन गुन्हे दाखल झाले आहेत. फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल दोन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यातील संशयीत....













