Crime

मोटार सायकल चोरीतील फरार साथीदाराचा गोवंश चोरीतही सहभाग

—
September 12, 2023

जळगाव : मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार साथीदारास अटक केली असता चौकशीअंती त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा गोवंश चोरीतदेखील सहभाग उघड झाला आहे. अमजद कुरेशी असे....

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

—
September 12, 2023

जळगाव : जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण पाटील असे असे अमळनेर येथील जखमी तरुणाचे....

अल्पवयीन मुलगी विवाहानंतर झाली गर्भवती – पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

—
September 10, 2023

जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील तिचा आत्याच्या मुलासोबत विवाह लावून देण्यात आला. याशिवाय ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याने....

तीन मोबाईलसह चोरट्यास अटक

—
September 8, 2023

जळगाव : घरफोडी करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन मोबाईलसह अटक केली आहे. जळगाव शहराच्या सम्राट कॉलनी भागातील रहिवासी राकेश जगताप असे अटक करण्यात....

बँक कर्मचारी तरुणीचा चोरुन लपून व्हिडिओ 

—
September 7, 2023

जळगाव : बँक कर्मचारी तरुणीचा ग्राहकाच्या रुपात आलेल्या इसमाने लपून व्हिडीओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. जळगाव शहरातील गोविंदा स्टॉप परिसरातील एका बँकेत हा प्रकार उघड....

शेताच्या कुंपणात विजप्रवाह सोडल्याने मजुराचा मृत्यू

—
September 6, 2023

जळगाव : शेताच्या कुंपनात ठिकठिकाणी लाकडे ठोकून त्यात विज प्रवाहाचे तार सोडल्याने त्याला स्पर्श होवून मजूराचा मृत्यू झाला. विशाल गोपी चिरावंडे असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे....

पाच हजाराची लाच भोवली दोघांना – व्यवस्थापकासह कंत्राटी सेवक अडकला

—
September 5, 2023

जळगाव : पाच हजाराची लाच स्विकारतांना वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी सेवकास जळगाव एसीबी पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्ध रामानंद....

तोतया जीएसटी अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल

—
September 2, 2023

जळगाव : जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून सेटलमेंट करण्यासाठी तिस लाख रुपयांची मागणी करणा-या तोतया विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब ठाकरे....

भुसावळच्या खूनी घटनेत मयतांची संख्या झाली चार?

—
September 2, 2023

जळगाव : भुसावळ येथे दोन वेगवेगळ्या घटनेतील प्राणघातक हल्ल्यात मृतांची संख्या आता चार झाली असल्याचे समजते. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा भावांची काल....

भुसावळचा गुन्हेगार निखील राजपूत याची हत्या

—
September 2, 2023

जळगाव : भुसावळ नजीक कंडारी येथे दोघा भावांच्या हत्येच्या तपासात पोलिस पथक गर्क असतांना भुसावळ शहरातील गुन्हेगार निखील राजपूत याची देखील हत्या झाल्याचा प्रकार रात्री....

Previous Next