Crime

अल्पवयीन मुलीस पळवणा-या पश्चिम बंगालच्या आरोपीस अटक

December 29, 2022

जळगाव : पश्चिम बंगालमधील अल्पवयीन मुलीस पळवून आणणा-या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अपह्रत अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समितीच्या....

बळजबरी बालविवाह – तिघांविरुद्ध गुन्हा

December 28, 2022

जळगाव : अल्पवयीन मुलीचा बळजबरी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर....

आपल्या नावाचा, सहीचा गैरवापर – गुप्ता यांचा दावा

December 27, 2022

जळगाव : आपल्या नावाचा गैरवापर होत असून बनावट सहीने शासकीय कार्यालयात माहिती मागीतली जात असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.....

लग्नाचे आमिष, मंगळसुत्र घालून सेल्फी आणि साखरपुड्यात धमकी

December 27, 2022

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला त्रास देणा-या विवाहीत तरुणाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहू....

शासकीय तांत्रीक विद्यालयातील चोरीचा गुन्हा उघडकीस 

December 26, 2022

जळगाव : जळगाव शहरातील जीएस मैदानाजवळ असलेल्या शासकीय तांत्रीक विद्यालयातील संगणक आणि  लेझर प्रिंटरचा चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला आहे. 22....

अयोध्या नगरात एकाच अपार्टमेंटमधे तिन घरफोड्या

December 26, 2022

जळगाव : अयोध्या नगरातील श्रद्धा रेसिडेंसी या अपार्टमेंटमधे एकाच वेळी तिन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा रक्षकाच्या घरासह एकुण तिन बंद घरांचे कुलूप....

पाच लाखाच्या रोकडसह दागिन्यांची चाळीसगाव तालुक्यात चोरी

December 25, 2022

जळगाव : पाच लाख रुपये रोखीसह दागिन्यांच्या चोरीप्रकरणी मेहुणबारे पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील दोघा बंद घरांमधे मिळून एकुण....

जळगावच्या त्या खूनाचा नेमका वाद कोणता?

December 24, 2022

जळगाव : जळगाव शहरातील जुने बस स्थानक परिसरात झालेल्या तरुणाच्या खूनानागे नेमका कोणता वाद होता याबाबत चर्चा सुरु झाली आहे. अटकेतील संशयीत आरोपी हत्येच्या मुळ....

जळगाव जिल्हयातून तीन गुन्हेगार हद्दपार

December 23, 2022

जळगाव : टोळीने गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अवलंब करणा-या तिघा गुन्हेगारांना मुंबई पोलिस कायदा कलम 55 नुसार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रामानंद नगर पोलिस....

खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीस एलसीबीने केली अटक

December 22, 2022

जळगाव : जळगाव शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील भागात झालेल्या खूनातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मध्यरात्री व भल्या पहाटेच्या दरम्यान शिताफीने अटक....

Previous Next