Crime
राज ठाकरेंना बघण्यासाठी आला व्यापारी——– चार लाखाची चेन लंपास झाली भर दुपारी
नगर : मनसे प्रमुख राज ठाकरे नगर मार्गे औरंगाबादला जाणार असल्याचे समजल्याने एक व्यापारी त्यांचे मुखदर्शन घेण्यासाठी भर दुपारी रणरणत्या उन्हात आणि गर्दीत गेला. मात्र....
ट्रक चोरी – विक्री व हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
जळगाव : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ट्रक चोरी करुन त्यावरील क्लिनरची हत्या व त्या ट्रकची जळगाव शहरात विक्री केल्या प्रकरणी एका संशयीत आरोपीस जळगाव शहरातून....
केळी विकत घेण्याच्या वादाने घेतले हिंसक वळण
जळगाव : केळी विक्रेत्याकडे शिल्लक राहिलेली दोन डझन केळी विकत घेण्यावरुन दोघात झालेल्या वादाचे पर्यावसन चाकू हल्ल्यात झाल्याने एक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. या....
लुटमारीच्या तयारीत असलेली टोळी गजाआड
नाशिक : नकली सोनेरी सोने असली असल्याचे भासवून लुटमार करणारी टोळी पुढील नियोजीत दरोडा टाकण्यापुर्वीच नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे. दरोडा....
अश्लिल फोटोच्या बळावर रितेशचा लैंगिक अत्याचार!- सोनाक्षीने घडवला त्याला पोलिस कोठडीचा पाहुणचार
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): शालेय जीवनात रमलेली सोनाक्षी दिसायला देखणी होती. चौदा वर्षाची सोनाक्षी भुसावळ शहरातील एका नामांकीत शाळेत शिक्षण घेत होती. पाण्याचे माठ....
लाचखोर शाखा अभियंत्याकडे सापडले 43 तोळे सोने
औरंगाबाद : लेआऊट मंजूर करण्याकामी तीन लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या शाखा अभियंत्याकडे 43 तोळे सोने, साडे तिन किलो चांदी, 3 लाख 78....
खासगी सावकारीप्रकरणी चौघे पोलिस कोठडीत
धुळे : दहा ते पंधरा टक्के व्याजदराने कर्ज दिल्यानंतर तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिनेश माहेश्वर....
शिक्षिकेवर अत्याचाराच्या आरोपाखाली मुख्याधापकाविरुद्ध गुन्हा
खामगाव : ओळखीचा फायदा घेत शिक्षिकेला घरी बोलावून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली मुख्याध्यापकाविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
जळगावचे दोघे तरुण बुडाले गोदावरीत
नाशिक : नाशिक येथे कामकाजानिमित्त आलेले जळगाव येथील दोघे तरुण दुचाकीसह गोदावरी नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास....
पोलिसाची 48 हजारात ऑनलाईन फसवणूक
अकोला : अकोला पोलिस मुख्यालयातील कर्मचा-याची 48 हजार 727 रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिस स्टेशनला बॅंकेच्या अज्ञात कर्मचा-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....











