Crime

चुलत सासऱ्यासोबत पलायन करुन राहणा-या पत्नीची हत्या

—
June 2, 2022

शिरपूर : काकांसोबत अनैतिक संबंध ठेवत त्यांच्यासोबत पलायन करुन वास्तव्य करणा-या पत्नीची पतीने निर्घृण हत्या केली असून संशयीत आरोपी पतीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे.....

अश्लिल व्हिडीओच्या बळावर दिली विषयाला फोडणी- पोलिस, पत्रकार व महिलेने मागितली नऊ लाखाची खंडणी

—
June 2, 2022

नंदुरबार : अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी वसुल करणा-या महिलेसह पोलिस कर्मचारी आणि एका स्थानिक पत्रकाराला नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. नंदुरबार येथील एका महिलेने....

बिअर शॉपी फोडणा-यास पोलिस कोठडी

—
June 1, 2022

जळगाव : जळगाव तालुक्यातील चिंचोली या गावी बियर शॉपी फोडणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण रा. सुप्रिम कॉलनी जळगाव यास अटक करण्यात आली....

विवाहितेच्या विद्यमान कथित पतीची पुर्वाश्रमीच्या पतीला मारहाण

—
June 1, 2022

जळगाव : पती पत्नीचे नाते वकीलाच्या मदतीने फारकत घेतल्यानंतर संपुष्टात आले. त्यानंतर ती विवाहीता त्याच गावातील दुस-या तरुणासोबत राहण्यास गेली. गेल्या चार महिन्यापासून ती विवाहीता....

सामान चोरी करणा-या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा

—
June 1, 2022

जळगाव : एमआयडीसी परिसरातील स्टार फॅब्रिकेटर्स या कंपनीत सुरक्षा रक्षकाने सामानाची चोरी केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिष नाना बाविस्कर....

लहान मुलांच्या वादातून महिलेचा विनयभंग

—
June 1, 2022

जळगाव : लहान मुलांच्या खेळण्याचा वादातून विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला विवाहितेच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल....

बेपत्ता विवाहितेचा आढळला जळालेला मृतदेह

—
June 1, 2022

शिरपूर :  शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथील अठरा दिवसांपासून बेपत्ता विवाहितेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. निर्मला सुनिल पावरा असे सदर विवाहीतेचे....

वृद्ध दुचाकीधारकाचे दागिने दोघांनी केले लंपास

—
May 31, 2022

जळगाव : मोटार सायकलने शेतात जाणा-या वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचा-याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी असा एकुण 42 ग्रॅम वजनाचा ऐवज दोघा भामट्यांनी शिताफीने गायब केल्याची....

मोटार सायकली, ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-यास अटक

—
May 31, 2022

जळगाव : मोटार सायकली व ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोरख चंद्रसिंग ठाकरे रा. नाचणखेडा ता. पाचोरा....

जळगाव जिल्ह्यात राबवले जाणार ऑपरेशन मुस्कान ११

—
May 31, 2022

जळगाव : सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली तसेच विपोमनि, महीला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांचे आदेशान्वये हरवलेल्या बालकांसंदर्भात ऑपरेशन मुस्कान ११....

Previous Next