Crime

गुढीपाडव्याला व्यसनाधिन पित्याची मुलाने केली हत्या

April 4, 2022

औरंगाबाद : वडीलांच्या मद्याच्या व्यसनाला कंटाळून मुलाने जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना औरंगाबाद शहरानजीक चिंचोली गावात गुढीपाडव्याच्या दिवशी घडली. कडूबा घुगे (65) असे हत्या झालेल्या....

शिकवणी घेणारा शिक्षकच आता बिघडला!— विद्यार्थिनीला व्हिडीओ कॉल करुन अडकला

April 4, 2022

अमरावती : सोळा वर्षाच्या विद्यार्थीनीची शिकवणी घेणा-या तसेच तिला वेळोवेळी व्हिडीओ कॉल व अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध अमरावती येथील गाडगेनगर पोलिस स्टेशनला बलात्कार, पोस्कोसह माहिती व....

चोरीच्या दोन मोटार सायकलसह चोरट्यास अटक

April 3, 2022

जळगाव : अट्टल गुन्हेगारी वृत्तीच्या मोटार सायकल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.....

उलटला टेम्पो सापडला गांजा

April 3, 2022

उमरगा : भरधाव वेगातील टेम्पो गतीरोधकावर आदळल्याने उलटण्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा नजीक घडली. हैद्राबाद येथून सोलापूरच्या दिशेने जाणा-या या टेम्पोत अडीच किलो वजनाची 506....

सिंधी कॉलनीत आगीत घर जळून भस्मसात

April 3, 2022

जळगाव : जळगाव येथील सिंधी कॉलनी सेवा मंडल परिसरातील घरात आज सकाळी चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीने रौद्ररुप धारण....

सोलापूरला सीएच्या बॅंक खात्यातून दहा लाख गायब 

April 3, 2022

सोलापूर :  कोणत्याही बँकेशी व्यवहार केला नसताना सोलापूर येथील चार्टर्ड अकाऊंटंट व्यावसायीकाच्या बॅंक खात्यातून 10 लाख 60 हजार रुपये अनोळखी खात्यांमधे वळते झाले आहेत. 19....

तरुणाच्या चाकू हल्ल्यात पुजारी ठार

April 3, 2022

अंबाजोगाई : गुढीपाडव्याच्या दिवशी पुजाअर्चा करुन घरी येत असतांना तरुणाने केलेल्या चाकूहल्ल्यात पुजारी ठार झाला आहे. संतोष दासोपंत पाठक (50) रा. रविवार पेठ अंबजोगाई असे....

बारा बैलगाड्यांच्या चाकाखाली आल्याने एक ठार

April 3, 2022

जळगाव : गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ शहरातील गुरुद्वारापासून जळगाव नाक्यापर्यंत बारा बैलगाड्या ओढण्याची प्रथा आहे. कोरोना काळातील दोन वर्षाचा अपवाद वगळता नेहमीप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ....

भुसावळला 2 कोटी रुपयांचा गुटखा जप्त

April 2, 2022

जळगाव : भुसावळ शहरालगत साकेगाव नजीक महामार्गावर करण्यात आलेल्या छापा कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या....

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक

April 2, 2022

जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत नंतर खूनाचे वाढीव कलम लागलेल्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला....

Previous Next