Crime

मनमाडला बहिणीने केली भावाची हत्या

—
April 27, 2022

नाशिक : मनमाड शहरातील विवेकानंद नगर परिसरात मद्यपी भावाची बहिणीच्या हातून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मनमाड शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी बहिणीविरुद्ध भावाच्या हत्येचा....

गैरहजर पोलिसाने संपवली जीवनयात्रा

—
April 27, 2022

औरंगाबाद : गेल्या सहा दिवसांपासून ड्युटीवर हजर नसलेल्या पोलिस कर्मचा-याने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. समीर संभाजी सोनवणे (36)....

महिला पोलिस उप निरीक्षकाच्या रिव्हॉल्वरची चोरी

—
April 27, 2022

अकोला : अकोला येथील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या राहत्या घरातून चोरट्यांनी त्यांचे सर्व्हिस रिव्हाल्वर तसेच जिवंत काडतूस चोरी केल्याचे उघडकीस....

वकीलास पेटवण्याचा प्रयत्न करणारा वृद्ध ताब्यात

—
April 27, 2022

जळगाव : जुना दिवाणी खटला चालवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या वृद्ध पक्षकाराने वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना चाळीसगाव न्यायालयाच्या व्हरांड्यात 26 एप्रिल....

चोरीच्या मोटारसायकलसह चोरट्यास अटक

—
April 26, 2022

जळगाव : पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद वाटणा-या मोटार सायकल चालकास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या दोघा पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तो मोटार सायकल चोरटा असल्याचे आढळून आले.....

तीनपत्ती जुगाराचा डाव उधळत दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

—
April 26, 2022

जळगाव : जळगाव शहरातील उप कारागृहाच्या मागे सुरु असलेला तीन पत्ती जुगाराचा डाव सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली उधळून लावण्यात आला. या कारवाईत....

जळगाव येथे झालेल्या घरफोडीतील दोघांना अटक

—
April 26, 2022

जळगाव : परगावी गेलेल्या कुटूंबाचे घर कुलुपबंद असल्याचा फायदा घेत सुमारे 4 लाख 97 हजार रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाली होती. जळगावच्या सिंधी कॉलनीत झालेल्या....

चारचाकी वाहनाच्या जबर धडकेत एक ठार

—
April 25, 2022

जळगाव : सकाळी पायी चालणा-या दाम्पत्याला भरधाव वेगातील टाटा मॅजीक या वाहनाने दिलेल्या जबर धडकेत एकाचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी घडली. गफ्फार सुलेमान पिंजारी....

झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर आसोदा गावी छापा

—
April 25, 2022

जळगाव : तालुक्यातील आसोदा या गावी सुरु असलेल्या झन्नामन्ना या सट्टा जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 2500 रुपये रोख, सट्टा जुगाराचे साहित्य व....

अडीच लाखाच्या रोकडसह लाखोंचा ऐवज चोरी

—
April 25, 2022

जळगाव : परिवारासह परगावी गेल्याने बंद असलेल्या घराचे कुलुप तोडून सुमारे 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत....

Previous Next