Crime
बालिकेवर अत्याचार – धरणगावला निषेध मोर्चा
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील 62 वर्षाच्या वृद्धाने आठ व सहा वर्षाच्या बालिकांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला....
अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
जळगाव : मावसभावाने केलेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या....
पोलिसांच्या वाहनाची ट्रॅक्टरला धडक – दोघे जखमी
कन्नड : रात्र गस्तीवरील पोलिसांच्या वाहनाची उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक बसल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिस उप निरीक्षक शेषराव उबाळे आणि पोलिस नाईक युसुफ....
जादूटोण्याच्या संशयातून जमावाने पेटवले घर
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील तरोडा येथील भोरे दाम्पत्यावर जादूटोणा करत असल्याच्या संशयातून सात जणांनी त्यांचे घर पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. 20 फेब्रुवारीच्या सायंकाळी....
चोरट्यांची माहिती देणा-यास पोलिसांकडून मिळणार बक्षीस
जळगाव : चाळीसगाव शहरात झालेल्या चो-यांच्या पार्श्वभुमीवर चोरट्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोरट्यांची माहिती देणा-यास योग्य ते बक्षीस दिले जाणार असून माहिती गुप्त....
लक्झरी बसच्या चाकाखाली आल्याने मोटारसायकलस्वार ठार
जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावर अजिंठा चौफुलीजवळ आज सायंकाळी लक्झरी बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार चाकाखाली आल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. विनय रामचंद्र खडके असे....
अल्पवयीन मुलीवर आठ जणांकडून अत्याचार
सातारा : खाऊ देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील पाटण येथे उघड झाली आहे. या घटनेत आठ जणांव्यतिरिक्त एका महिलेचा देखील....
पाच हजाराची लाच कोतवालास पडली महाग
जळगाव : शेतजमीनीच्या सात बारा उता-यावरील इतर अधिकार नोंदीतील नाव कमी करण्याकामी पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कोतवाल आणि तिचा स्विकार करणा-या खासगी इसमाविरुद्ध जळगाव....
राष्ट्रवादीच्या बिड महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल
बीड : मानलेल्या सासूने सांगितले म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बिड महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांच्यासह एकाविरुद्ध....
मित्राच्या मदतीने शालकांनी केली मेहुण्याची हत्या
अमरावती : वलगाव येथील दर्यापूर रस्त्यावर पाल ठोकून राहणाऱ्या तरुणाची त्याच्या दोघा शालकांनी मित्राच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिघे संशयीत फरार असून....












