Crime
रस्ता अपघातात इसमाचा मृत्यु
जळगाव : रस्ता अपघातात इसमाचा मृत्यु झाल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. भिकन महाजन असे मयत इसमाचे नाव असून तो....
महिला पीएसआयसह सहायक फौजदार लाचेच्या जाळ्यात
पिंपरी – बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापासून तक्रारदाराचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडून तडजोडीअंती सत्तर हजार रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी सहायक फौजदारासह महिला पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल....
सावदा नजीक अपघात – महिला ठार
जळगाव : आज सकाळी सावदा नजीक पिंपरुड फाट्याजवळ फॉर्च्युनर – इंडिका यांच्यातील अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून इतर जखमी झाले आहेत. मोठे वाघोदे येथील प्रगतीशील....
गोंदिया येथे तरुणाचा हनी ट्रॅप – पोलिसात गुन्हा दाखल
गोंदिया (अनमोल पटले) : तरुणाला आपल्या सौंदर्याच्या मोहात पाडून त्याच्यासोबत शरीरसंबंध करण्याचा देखावा महिलेने केला. त्यानंतर त्याला नग्नावस्थेत साथीदारांच्या मदतीने मारहाणीचा व्हिडिओ तयार केला. सदर व्हिडीओ....
सहायक फौजदाराविरुद्ध खोटे प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा
पुणे : स्पोर्टसच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरोधात चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश नवनाथ करांडे (बीड) असे गुन्हा....
परमबीर सिंग यांच्या निलंबन प्रक्रियेला वेग
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाबाबत हालचाली सुरु असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची....
पीएसआयला जबर मारहाण व लुट
अहमदनगर : पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण करत खिशातील सतरा हजाराची रक्कम काढून घेतल्या प्रकरणी पाथर्डी पोलिस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अहमदनगर....
महिलांना मारहाण – सहायक पोलिस निरीक्षक निलंबित?
वसई : चोर समजून सहा आदिवासी महिलांना करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले असल्याचे म्हटले जात असून खात्या अंतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे....
रमी जुगार खेळणा-या पोलिसांना दत्ता शिंदे यांचा इशारा
पालघर पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी रमी जुगार खेळणाऱ्या पोलिसांना इशारा दिला आहे. मोबाईलमधे रमी जुगाराचे अँप असल्यास ते विनाविलंब काढून टाकण्यास त्यांनी बजावले आहे.....
कन्नड घाटात वसुली करणारे चौघे जमाकर्ते निलंबीत
जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रक चालवत चालकाच्या वेशात कन्नड घाटात जाऊन केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अवजड वाहनांना बंदी....













