Crime

दागिन्यांसाठी मायाबाईची निर्घृण हत्या केली जंगलात?– संशयित दोघांना पोलिसांनी घेतले चौकशीच्या रिंगणात!

—
December 21, 2021

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मायाबाई फरसे ही एक मोलमजुरी करणारी विवाहिता होती. पापड तयार करण्याच्या कारखान्यात जाऊन ती आपल्या संसाराला हातभार लावत होती.....

महिलेची हत्या करुन पुरला मृतदेह?

—
December 20, 2021

जळगाव : जळगाव शहराच्या शिवाजी नगरातील एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह तापी नदीच्या पात्रात पुरल्याची घटना उघडकीस आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी जळगाव....

मोबाईल चोरटे एलसीबीने केले जेरबंद

—
December 19, 2021

जळगाव : मोबाईलवर बोलत असलेल्या नागरीकांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पलायन करणाऱ्या तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नितीन दत्तु पाटील (शिवकॉलनी,जळगाव)....

ट्रकच्या धडकेत एक ठार एक जखमी

—
December 19, 2021

जळगाव : जळगाव शहरातून जाणारा महामार्ग हा एक प्रकारे मृत्यूचा सापळा झाला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अपघातांच्या घटना बघता असे म्हणणे चुकीचे....

ब्राऊन शुगर प्रकरणातील म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात

—
December 19, 2021

जळगाव : रावेर येथील ब्राऊन शुगरच्या कारवाईतील मुख्य सुत्रधारास अटक करण्यात आल्याचे समजते. काळ 18 डिसेंबर रोजी रावेर येथे एक कोटी 8 हजार रुपये किमतीच्या....

खंडणीबाज रा.कॉ. पदाधिकारी 20 पर्यंत कोठडीत

—
December 19, 2021

चंद्रपूर : दरमहा पन्नास हजाराची खंडणी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्याकडे मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर सचिवास 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली....

ब्राऊन शुगरसह महिला ताब्यात – एलसीबीची कारवाई

—
December 18, 2021

जळगाव : जळगाव पोलीस दल व एलसीबी पथकाच्या संयुक्त कारवाईत आज रावेर येथील आंबेडकर चौकात ब्राऊन शुगरसह महिलेस अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून 500....

कोट्यावधीच्या ब्राऊन शुगरसह दोघांना अटक?

—
December 18, 2021

जळगाव : जळगाव एलसीबी पथकाने रावेर येथे करोडो रुपयांची ब्राऊन शुगर जप्त करत दोघांना अटक केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेले....

शेतक-यांची फसणुक करणारा एलसीबीने केला जेरबंद

—
December 18, 2021

जळगाव : कापसाचा व्यापारी असल्याचे भासवून शेतक-यांकडून खरेदी केलेल्या कापसाचे पैसे न देता फसवणूक करणा-या भामट्यास जळगाव एलसीबी पथकाने अटक केली असून त्यास पुढील तपासकामी....

तरुणावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

—
December 17, 2021

जळगाव : आर्थिक व्यवहारात असलेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी व चाकू हल्ल्यात झाल्याची घटना 16 डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा....

Previous Next