Crime
आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे पोलिस कोठडीत
पुणे : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यासह बिल्डरला दीड कोटीचा फ्लॅट, रास्ता पेठ येथे सुमारे तिस कोटी रुपयांची जागा, दोन कोटी सहा लाख रुपयांची....
पोलिस नाईकने घेतली पंधरा हजाराची लाच!– एसीबीने आणली त्याच्यावर कारवाईची टाच!!
जळगाव : विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्याकामी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी व स्विकार केल्याप्रकरणी पोलिस नाईक जळगाव एसीबीच्या तावडीत सापडला आहे. पोलिस नाईक भास्कर नामदेव....
गावठी कट्टा बाळगणारा अटक
जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील कृष्णा लॉनच्या मागे संशयास्पदरित्या फिरणा-या तरुणास गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. योगेश अंबादास बारी (31) रा. बारीवाडा,....
पतीच्या हत्येची एक लाखात सुपारी दिल्याचे उघड
औरंगाबाद : अनैतिक संबंधांत अडसर ठरत असलेल्या पतीची त्याच्या पत्नीने एक लाख रुपयात सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चिखलठाणा पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली....
महिला डॉक्टरचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी
नाशिक : ओळखीचा गैरफायदा घेत एकाने महिला डॉक्टरचे नको त्या अवस्थेत फोटो काढले. ते फोटो पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या....
कॉंम्प्युटरवरील जुगारावर छापा – 28720 रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील सोमानी मार्केटमधे संगणकावर फन टार्गेट गेम या नावाने खेळल्या जाणा-या जुगार अड्ड्यावर रात्री छापा टाकण्यात आला. या छाप्यात 28720....
अवैध रेती वाहतुक करणारे अटकेत
गोंदीया (अनमोल पटले) : अवैधरित्या रेतीची तस्करी करणा-या तिघांना वन कर्मचा-यांनी अटक केली आहे. 20 ऑक्टोबरच्या रात्री सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी अंतर्गत येणार्या....
ट्रकचालकाचा मोबाईल हिसकावणारे दोघे अटक
जळगाव : ट्रक चालकाचा मोबाईल जबरीने हिसकावत पळून जाणा-या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. राम मुकेश करोसीया (21) भवानी नगर....
पोलिसांवर हल्ला करणा-यांना आज न्यायालयात हजर करणार
जळगाव : अतिक्रमण काढत असतांना कारवाईस विरोध करणा-या दोघांनी पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे व पोलिस नाईक दिनेश मारवडकर यांना मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी....
अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या तरुणाची हत्या
औरंगाबाद : पत्नी व तिच्या मित्राने मिळून अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामचंद्र रमेश जायभाये....












