Crime

ठेवीदारांतर्फे होणार आमदारांच्या कार्यालयासमोर धरणे

—
November 16, 2021

गोंदीया (अनमोल पटले) : जागृती पतसंस्थेच्या संचालक मंडळासह शाखा व्यवस्थापकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची दखल घेतली नाही म्हणून आ. विजय रहागंडाले यांच्या कार्यालयासमोर भ्रष्टाचार संघर्ष समिती....

नाशिकला पोलिस कर्मचा-याची आत्महत्या

—
November 16, 2021

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस कर्मचा-याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अक्षय आंधळे  (26) मुळ रा. ठाणगाव ता.....

पोलिस भरतीत डमी उमेदवार बसवणा-यांचे रॅकेट?

—
November 16, 2021

पुणे : मुंबई पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेत पुणे येथील डमी विद्यार्थी बसवणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. सज्जन कपूरसिंग गुसिंगे (28) कौचलवाडी ता. अंबड....

मध्य प्रदेशातील त्या पोलिसाला पोलिस कोठडी

—
November 16, 2021

धुळे : पिस्टल विक्रीत सहभाग घेणा-या मध्यप्रदेशातील पोलिसाला मंगळवार (16 नोव्हेंबर) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे पिस्टल विक्रीसाठी दोघे जण....

बनावट दारुच्या कारखान्यावर धुळे पोलिसांचा छापा

—
November 15, 2021

धुळे : अवैध मद्याची निर्मीती करुन त्याचा साठा व विक्री करणा-या कारखान्यावर धुळे पोलिसांनी आज धाडसी छापा घातला आहे. या छाप्यात बनावट देशी दारु बॉटल....

मोटारसायकलच्या धडकेत विवाहीता ठार

—
November 15, 2021

जळगाव : शौचास जाणा-या गर्भवती विवाहितेला भरधाव वेगातील मोटार सायकलस्वाराने उडवल्याने उपचारादरम्यान निधन झाले. 14 नोव्हेंबरच्या रात्री जळगाव तालुक्यातील वावडदा येथे सदर घटना घडली. या....

पिस्टलच्या व्यवहारात पोलिसाचा सहभाग

—
November 15, 2021

धुळे : हाडाखेड ता. शिरपूर येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त करत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. लवकुश डगोर व आकाश राठोड अशी अटक....

वृद्धाची रोकड हिसकावत दुचाकीस्वाराचे पलायन

—
November 14, 2021

जळगाव : पायी जाणा-या वृद्ध दुकानदाराच्या खिशातील रक्कम सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने हिसकावत पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटने....

गोंदीयात वेश्या व्यवसायावर कारवाई

—
November 14, 2021

गोंदीया (अनमोल पटले) : ब्युटी पार्लर संचालिकेविरुद्ध वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी झालेल्या या कारवाईत चार पिडीतांची सुटका करण्यात आली आहे.....

सिटी बस चालक-वाहकास महिलेची नाशिकला मारहाण

—
November 14, 2021

नाशिक : कारला धक्का लागल्याचे कारण पुढे करत महिलेची नाशिक सिटी बस चालक व वाहकास मारहाण करत धुडगुस घातल्याची घटना बसमधील सिसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली....

Previous Next