Crime

महामार्गावर फसला लुटमारीचा डाव

June 28, 2021

जळगाव : भुसावळ शहरातून जाणा-या महामार्गावर सक्तीने वाहने थांबवून वाहनधारकांची लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. रविवारी मधरात्री भुसावळ बाजारपेठ....

नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक – एकाला अटक

June 27, 2021

जळगाव : फ्रिडम ग्लोबल रिसर्च कन्सल्टन्सी या नावे असलेल्या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमधे चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणा-या तिघा भामट्यांपैकी एकाला अटक करण्यात आली....

पतीच्या जाचाला त्रासलेल्या जळीत विवाहितेचा मृत्यू

June 27, 2021

जळगाव : काहीही कामधंदा  करत नसलेल्या व सासरहून सतत मदतीची अपेक्षा बाळगणा-या पतीच्या त्रासाला कंटाळून जाळून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी....

पती पत्नीच्या वादाची शमतच नव्हती धग!—-पूजाची हत्या करुन सुनिलने दाखवली रग!!

June 27, 2021

जळगाव :  सुनिल बळीराम पवार हा अल्पशिक्षीत तरुण होता. जेवढे त्याचे शिक्षण तेवढी त्याची बुद्धी होती. जळगावच्या शिवाजी नगर गेंदालाल मिल भागात तो रहात होता.....

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच अधिकारी – कर्मचारी निलंबित

June 27, 2021

धुळे : शिरपुर जिल्हा धुळे येथे 9 जून रोजी मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली होती. या धाडीत कोट्यावधी रुपयांचा बनावट मद्यसाठा सापडला होता.....

गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

June 26, 2021

जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराजवळ गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या तरुणास रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने रात्री दहा वाजेच्या सुमारास अटक केली आहे. महेश....

चोरीच्या मोटारसायकलसह दोघे अटकेत

June 25, 2021

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दोघा मोटार सायकल चोरट्यांना ते वापरत असलेल्या चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. पुढील तपासकामी दोघा चोरट्यांना मोटारसायकलसह धरणगाव....

एरियाच्या कथित दादांचा तिघांवर जिवघेणा हल्ला

June 25, 2021

जळगाव : आम्ही या एरीयाचे दादा आहोत असे धमकावत तिघांवर प्राणघातक हल्ला करणा-या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकू, साखळदंड व....

जप्त तारण मालमत्तेवर कब्जा – दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

June 25, 2021

जळगाव : गृह कर्जाचे हप्ते थकल्यामुळे तारण ठेवलेल्या व जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी कर्जदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला....

पोलिसांवर जमावाच्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

June 24, 2021

पुणे : पुणे पोलिसांच्या डीबी पथकावर सुमारे दिडशे लोकांच्या जमावाने जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघे पोलिस कर्मचारी जबर जखमी....

Previous Next