Crime
अनोळखी मृत पुरुषाच्या वारसाची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव – जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजी नगर परिसरात आढळून आलेल्या एका अनोळखी मृत पुरुषाच्या वारसांची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मयताची ओळख....
आमदार कन्येच्या श्रीमुखात भडकवणाऱ्या सुरक्षा कर्मी विरुद्ध गुन्हा
नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सिक्युरिटी गार्डकडून मारहाणीचा प्रकार अद्याप ताजा असतांना नाशिकच्या काळाराम मंदिरात असाच एक प्रकार घडला. महिला सुरक्षारक्षकाने आमदार कन्येच्या श्रीममुखात भडकावत....
चोरीच्या ट्रॅक्टरसह दोघे चोरटे ताब्यात
जळगाव : एरंडोल परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने कौशल्यपूर्वक तपास करत दोन संशयित आरोपींना....
धरणगाव पोलिसांची कारवाई – गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद
जळगाव : जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्या....
TWJ असोसिएट्स प्रा. लि. कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक
जळगाव : गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी TWJ असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे मुख्य संचालक, ब्रँच मॅनेजर, संचालक व एजंटांविरुद्ध जळगाव आर्थिक....
अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-यास अटक
जळगाव : अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-या तरुणास भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेशी संबंधीत तरुणासह त्याची मैत्रीण अशा दोघांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पोस्कोसह विविध....
पन्नास हजाराची लाच – मंडळ अधिका-यासह पंटरविरुद्ध कारवाई
जळगाव – नशिराबाद भाग जळगाव येथील मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांच्या सांगण्यावरुन पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारणा-या खासगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नाशिक लाचलुचपत....
एअरपोर्ट परिसरातील घरफोडी – आंतरराज्य टोळी जेरबंद
जळगाव : जळगाव शहरातील एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे. या....
जेष्ठ नागरिकाची फसवणूक करणारे दोघे जेरबंद
जळगाव : जळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जेष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. जेष्ठ नागरिकांच्या अशा फसवणूकीच्या....
दिपककुमार गुप्ता रस्त्यावर – रस्त्याची भीषणता चव्हाट्यावर
जळगाव – जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरील समर्थ लॉननजीक रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता एका बाजूने बसला असून मधोमध तब्बल ४ ते ६ इंचांची धोकादायक भेग....













