Crime

गीतांजली एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडे आढळला दहा लाखांचा गांजा

August 18, 2026

जळगाव : गीतांजली एक्स्प्रेसमधून भुसावळ रेल्वे स्टेशनवरील प्लॅट्फॉर्म क्रमांक तीन वर उतरलेल्या एका प्रवाशाच्या ताब्यातील गाठोड्यात 19 किलो 959 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या....

वकीलाकडून वाहन पासिंगसाठी लाच – एजंट एसीबीच्या जाळ्यात

August 17, 2026

जळगाव : आरटीओ कार्यालयात वाहनाच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी अपंग वकीलाकडून सात हजार रुपयांची लाच स्विकारणा-या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ....

घरफोडी करणारी टोळी जेरबंद – तिघांकडून 6,68,790/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

August 17, 2026

जळगाव – घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 6,68,790 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुन्ना शहा....

भल्या पहाटेपासून जळगाव पोलिसांची ऑपरेशन 3/25 मोहीम

August 13, 2026

जळगाव : आज भल्या पहाटेपासून जळगाव पोलिसांनी ऑपरेशन 3/25 ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर ही....

जिल्हा परिषदेच्या फिटरसह खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

August 13, 2026

जळगाव : धुळे जि. प. तील सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करून शिफारसपत्रासाठी तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांची लाच स्विकारणा-या धुळे जिल्हा परिषदेच्या....

पतीचा खून – पत्नीसह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा

August 13, 2026

जळगाव : गहाण ठेवलेली मोटार सायकल सोडवण्याच्या वादातून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस....

बुरहानपूर येथे शस्त्र तस्कराला अटक – १३ पिस्तूल, ४५ जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त

August 11, 2026

बुऱ्हाणपूर (संजय यावलकर याजकडून): बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार पोलिसांनी अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी बडवाणी जिल्ह्यातील ओझर नागलवाडी येथून....

दोघा मातांचे सारखेच नाव आणि बाळांची अदलाबदली

August 10, 2026

जळगाव : एकाच नावाच्या दोन प्रसूत माता… बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात उपचार घेत असलेली दोन नवजात बाळे… आणि केवळ आईचे नाव पुकारल्याने झालेला गोंधळ! शासकीय....

पत्रकार असल्याची बतावणी करत पाच लाखांची मागणी करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा

August 8, 2026

जळगाव : पत्रकार असल्याची बतावणी करत तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग....

चोरीच्या वेल्डिंग व ग्राईडिंग मशीन सह चोरट्यास अटक

August 8, 2026

जळगाव : जळगाव शहरातील भवानी पेठ परिसरातील दुकानातून चोरीला गेलेल्या ३ वेल्डिंग मशीन आणि १६ ग्राइंडर मशीन असा एकूण ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल शनीपेठ....

Previous Next