Crime
रावेर पोलिसांची कारवाई – गोमांस विक्री करणाऱ्यांवर धाड
जळगाव : रावेर तालुक्यातील अभोडा या गावाच्या बस स्टँड परिसरात अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना समजल्याने धडक कारवाई करण्यात आली आहे. या....
रेकॉर्डवरील चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत
जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जिल्ह्यात सतत वाहन चोरीच्या घटनांच्या तपासकामी स्थानिक गुन्हे....
डोक्यात दगड घातलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : बहिणीसोबत आंतर जातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून शालकाने त्याच्या मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी केले होते. अगोदर मद्यप्राशन करुन मद्याच्या नशेतील मेहुण्याच्या डोक्यात....
जळगाव पोलिसांच्या कारवाईत ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
जळगाव – जळगाव जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळवत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाची व्यावसायिक प्रमाणातील तस्करी उधळून लावली आहे. या कारवाईत....
कर्जबाजारी नातेवाईकाने पैशांसाठी रचला ड्रग्जचा सापळा
जळगाव – शेअर मार्केटमधे पैसे गुंतवून कर्जबाजारी होण्यासह ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणाने आपल्याच नातेवाईकाला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी यापुर्वी रामानंद....
सहाशे रुपयांची लाच – पंचायत समितीचा कनिष्ठ सहायक जाळ्यात
जळगाव – शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज पुढे पाठवण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समिती बोदवड येथील कनिष्ठ सहाय्यकाला....
अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध जळगाव शहर वाहतुक शाखेची कारवाई
जळगाव : जळगाव शहरातील अल्पवयीन वाहन चालक विद्यार्थ्यांविरुद्ध जळगाव शहर वाहतुक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस अधीक्षक प्रशांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील मु.जे.....
71 हजाराची लाच घेतांना भु कर मापक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव – जळगाव भुमी अभिलेख उप अधिक्षक कार्यालयातील भु कर मापक अधिका-यास 71 हजार रुपयांची लाच घेतांना एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना आज घडली.....
लस्सी पिण्याच्या बहाण्याने नववधू फरार — सिनेस्टाईल पाठलागाने नातेवाईकांचा थरार
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात लग्नाच्या अवघ्या २४ तासांत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नववधूने लस्सी पिण्याचा बहाणा करून घराबाहेर पडत....
जळगाव पोलीस व आरपीएफचे संयुक्त कोंबिंग ऑपरेशन
जळगाव : भुसावळ शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार, कोळसा आणि केबल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस....














