Crime
चोरीच्या मोटारसायकलीसह चोरट्यास अटक
जळगाव : मोटार सायकल चोरट्यास चोरीच्या मोटार सायकलसह एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. इमरान अयोद्दीन पिंजारी (रा. अनरद ता. शहादा जि.....
नऊ गावठी कट्टे, 20 जिवंत काडतुस, 2 मॅगझीनसह चौघांना अटक
जळगाव : नऊ गावठी कट्टे, विस जिवंत काडतुस आणि दोन रिकाम्या मॅगझिनसह चौघांना चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. हरजनसिंग प्रकाशसिंग चावला (रा. पारउमर्टी,....
जळगावला आग – फर्निचर दुकान भक्ष्यस्थानी
जळगाव : आज भल्या पहाटे जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत शिव कॉलनी परिसरात फर्निचर दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या आगीत फर्निचर दुकानासह हॉटेल आणि गॅरेजचे....
डीवायएसपी सिंह यांच्या वाहनाला डंपरची धडक
जळगाव : फैजपूर पोलिस उप विभागीय अधिकारी तथा सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या खासगी वाहनाला वाळू वाहून नेणा-या डंपर चालकाने धडक दिल्याची घटना उघडकीस....
हद्दपार आरोपीस सु-यासह अटक
जळगाव : एमआयडीसी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने हद्दपार आरोपीस लोखंडी सु-यासह अटक केली आहे. आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण जळगाव)....
विस हजाराच्या लाचेत अडकले जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक
जळगाव : विस हजार रुपयांची लाच घेतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दोघे लिपीक एसीबीच्या सापळ्यात अडकले असून दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
पोलिस कोठडीतील संशयीताची आत्महत्या
जळगाव : पोलिस कोठडीतील संशयीत आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे. अमळनेर पोलिस स्टेशनच्या....
फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा – अकरा जणांविरुद्ध कारवाई
जळगाव : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीत फायटर कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा खेळणा-या अकरा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्व अकरा जणांना ताब्यात....
त्या दोघा पोलिस कर्मचा-यांची बदली
जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमधील त्या दोघा पोलिस कर्मचा-यांची बदली झाली आहे. आर्थिक, शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की हे या बदलीमागचे कारण म्हटले जात आहे.....
किराणा दुकानासह हॉटेलमधे चोरी करणा-यास अटक
जळगाव : किराणा दुकानासह हॉटेलमधे चोरी करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अक्षय संजय कोळी (रा. इंदीरानगर प्लॉट भाग अडावद ता. चोपडा) असे....












