Crime

कुंटणखान्यावर धाड – साठ महिला ताब्यात

—
March 21, 2024

जळगाव : देहविक्री सुरु असलेल्या चोपडा शहरातील कुंटणखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत साठ महिलांना ताब्यात घेतले आहे. या धाडीत 5 दलाल, 10 मालकीण महिलांसह एकुण साठ....

तलवारीसह दहशत माजवणा-यास अटक

—
March 21, 2024

जळगाव : लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवणा-या  तरुणास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध  पथकाने ताब्यात घेत  त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली आहे.....

गावठी पिस्टलसह तरुणास अटक

—
March 20, 2024

जळगाव : गावठी पिस्टल स्वत:जवळ बाळगून दहशत माजवणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

घरकुल योजनेच्या लाभासाठी दहा हजाराची लाच

—
March 20, 2024

जळगाव : पंचायत समिती पाचोरा येथील अधिका-यांसोबत आपली ओळख  असून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून दहा हजाराची लाच मागणा-या खासगी इसमास एसीबी....

कोयत्यासह फिरणा-या  हद्दपार आरोपीस अटक

—
March 19, 2024

जळगाव : हद्दपार असतांना देखील कमरेला कोयता लावून जनमानसात दहशत निर्माण करणा-या  तरुणास शनीपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. गणेश उर्फ काल्या रविंद सोनवणे (रा.....

मुख्याध्यापकाने घेतली एक हजाराची लाच —- शिक्षीकेने दाखवली त्याला एसीबीची खाच

—
March 19, 2024

धुळे : एक हजार रुपयांची लाच मागणा-या मुख्याध्यापकाविरुद्ध त्याच शाळेतील शिक्षिकेने एसीबीकडे तक्रार केली. धुळे एसीबीच्या कारवाईत लाच मागणारा मुख्याध्यापक रंगेहाथ पकडला गेला आणी त्याच्याविरुद्ध....

पळून जाणा-या संशयीतास अटक

—
March 19, 2024

जळगाव : भल्या पहाटे पोलिसांना बघून पळून जाणा-या संशयीतास जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने एका  संशयीतास अटक केली असून त्याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

बस मधून मद्य तस्करी – चालक, वाहकास अटक 

—
March 18, 2024

नाशिक : गुजरात राज्याच्या बसमधून मद्याची तस्करी करणा-या चालक – वाहकास विना परवाना विदेशी मद्यसाठ्यासह अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात चक्क बस चालक....

चोरीच्या बारा मोटारसायकलींसह तिघांना अटक

—
March 17, 2024

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. भुसावळ शहरातून मोटर सायकल चोरी....

बनावट पावत्यांच्या माध्यमातून अपहार – ग्रामसेवकास अटक

—
March 15, 2024

जळगाव : बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करणाऱ्या ग्रामसेवकास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप चंद्रभान निकम (रा. जामनेर)....

Previous Next