Crime

अपु-या वैद्यकीय ज्ञानवर केले ऑपरेशन —- गुदद्वार चिरुन कर्करोगाचे दिले आमंत्रण

—
January 7, 2024

जळगाव : शस्त्रक्रियेचे पुरेसे ज्ञान नसतांना वैद्यकीय सेवा देणा-या कथित डॉक्टरने रुग्णाच्या गुदद्वाराची चिरफाड करुन मुळव्याधीचे ऑपरेशन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ऑपरेशनमुळे रुग्णास....

तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांना अटक  

—
January 7, 2024

जळगाव : चोपडा तालुक्याच्या अडावद पोलिस स्टेशन हद्दीतील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील चौघांना....

पुर्वीच्या हद्दपाराविरुद्ध पुन्हा हद्दपारीची कारवाई

—
January 7, 2024

जळगाव : सात वर्षांपूर्वी एक वर्षासाठी हद्दपार केल्यानंतर देखील समाजात दहशत निर्माण करण्याची सवय जळलेल्या आरोपीविरुद्ध पुन्हा दोन वर्षासाठी हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे आकाश....

आयशर चोरी करणा-यास पोलिस कोठडी

—
January 5, 2024

जळगाव : सुमारे सोळा महिन्यांपुर्वी आयशर वाहन चोरी करणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. समीर नसीर खान उर्फ पठाण असे अटक....

“मी गावचा पोलिस पाटील” म्हणत शिवीगाळ, मारहाण

—
January 5, 2024

जळगाव : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास समजावण्यासाठी आलेल्या लोकांना शिवीगाळ आणि मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील....

अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

—
January 4, 2024

जळगाव : अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. जळगाव शहरात असलेल्या....

जळगावचे माजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याविरुद्ध गुन्हा

—
January 3, 2024

एअरटेल या आघाडीच्या दूरसंचार सेवेत काम करणार्‍या दोघा अभियंत्यांना इंटरनेट राउटरच्या मुद्द्यावरून आयएएस अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तल तसेच इतरांनी नवी मुंबईतील....

थर्टी फर्स्टच्या पार्टीला गेला आणि बेपत्ता झाला

—
January 3, 2024

जळगाव : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मित्रांसोबत पाचोरा येथे पार्टीला जातो असे सांगून घरातून गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. जयेश अशोक सैंदाणे असे प्रज्ञा कॉलनी....

थर्टी फर्स्टच्या रात्री तरुणावर  प्राणघातक हल्ला

—
January 2, 2024

जळगाव : मद्य घेण्यासाठी आलेल्या रिक्षातील तिघांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश प्रकाश तायडे असे जखमी....

ट्रकमधून पडलेल्या कांद्याच्या गोण्या उचलल्याने प्राणघातक हल्ला

—
January 2, 2024

जळगाव : ट्रकमधूनपडलेल्या कांद्याच्या गोण्या उचलण्याच्या कारणावरुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सुमारे दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडी दांडक्याने करण्यात आलेल्या मारहाणीच्या या घटनेत....

Previous Next