Crime

चाकूहल्ल्यासह दवाखान्याचे नुकसान – चाळीसगावला दोघांविरुद्ध गुन्हा

—
January 2, 2024

जळगाव : चाकूहल्ल्यासह वैद्यकीय स्टाफसोबत हुज्जतबाजी आणि दवाखान्याच्या काचा फोडून नुकसान करणा-या दोघांविरुद्ध चाळीसगाव  शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरात गुंडगिरी....

रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या चाकूहल्ल्यात तरुण जखमी

—
January 1, 2024

जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने एका तरुणावर चाकूहल्ला तर दुस-याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. जखमी तरुणाने दिलेल्या जवाबाच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा....

पोलिसावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा

—
January 1, 2024

जळगाव : पिता पुत्रामधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचा-यावरच चाकू हल्ला झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल....

तमाशात गाण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत

—
December 31, 2023

जळगाव : तमाशात आवडीचे गाणे लावण्यावरुन दोन जणांमधे झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीतील खेडी या गावी घडली. या....

दोन कट्टे पंधरा काडतुसांसह आरोपीस अटक – एलसीबीची कारवाई

—
December 29, 2023

जळगाव : दोन कट्टे व पंधरा काडतुसांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनीपेठ भागातून शिताफीने अटक केली आहे. नमीर खान (रा. काट्या फाईल जळगाव)....

एमपीडीए अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चोघे स्थानबद्ध

—
December 29, 2023

जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चौघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात  आली आहे. सुपडू बंडू तडवी (रा. चिलगाव ता. जामनेर), योगेश भरत राजपूत (रा. इंदिरा नगर....

प्लॉट खाली करण्यासाठी चाकूहल्ला करत माजवली दहशत

—
December 29, 2023

जळगाव : बांबू विक्रीसाठी वापरात असलेली जागा बळकावण्यासाठी धाकदपटशा वापरुन चाकू हल्ला करत इसमास जखमी करणा-या पाचही जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

फिरवला चॉपर, दाबला ट्रिगर आणि माजवली दहशत

—
December 29, 2023

जळगाव : चॉपर आणि बंदूकीच्या बळावर दहशत माजवून दोघांना जखमी करणा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल रामभाऊ चोरट आणि जितेंद्र....

चोर समजून झालेल्या मारहाणीत मृत्यू – खूनाचा गुन्हा दाखल

—
December 29, 2023

जळगाव : उभ्या कारचा दरवाजा उघडत असलेल्या तरुणास तो चोर असल्याचे समजून चौघांनी काठी व बॅटने बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यु झाला.....

एकाच वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी – मुलगा बेपत्ता

—
December 29, 2023

जळगाव : एकाच वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा असे दोघे बेपत्ता झाले आहेत. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील संत कंवरराम नगरात हा प्रकार....

Previous Next