Editorial

शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्यानंतरचे शह – काटशह

April 11, 2022

रा.कॉ. अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्यामुळे उडालेला राजकीय धुराळा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्राचा मंगलकलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांच्या तालमीत जनसेवेस्तव तयार झालेले शरद....

जखमेवरील खपल्या काढणारे सत्तांध धर्माभिमानी

April 4, 2022

महाराष्ट्रातील एक उभरते  नेतृत्व  म्हणून  ज्यांच्याकडे  पाहिले  गेले असे नेते आणि  नंतर  त्यांचे वाढते  वर्चस्व पाहून काही  राजकारण्यांनी त्यांचा नकलाकार म्हणून उल्लेख  केला  असे सन्माननीय....

नाथाभाऊंच्या “सीडी”ची लांडगेतोड आणि पीडीचा बिबट्या

March 22, 2022

“लांडगा आला रे आला” ची खोटी हाकाटी पिटणा-याचा कसा जीव जातो ती गोष्ट महाराष्ट्राच्या चार पाच पिढ्यांनी ऐकली आहे. गेल्या दोन वर्षापासून खानदेशचे नेते आणि....

“कोट्याधिश  श्रीमंत मजुरांना”  फासावर  लटकवायचे का?

March 16, 2022

महाराष्ट्राच्या विधानसभेत काल “कोट्याधिश मजुर” गाजले. भाजपचे नेते प्रविण दरेकर हे कोट्याधिश श्रीमंत मजुर मुंबै बॅंकेचे अध्यक्ष कसे? अशा प्रकारचा आक्षेप नोंदवत आम आदमी पार्टीने....

डॉक्टर्सवर संभाजी भिडे  यांचे शरसंधान

March 3, 2022

पाहिलत? …….  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (वय सुमारे 80 पार) काय म्हणतात? त्यांची जीभ घसरली म्हणे. लोक डॉक्टर्सना देव मानतात. मात्र संभाजी भिडे बाबा त्यांना....

डॉन दाऊद रक्षणाय – प्रतिस्पर्धी निर्दालनाय?

February 26, 2022

महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉन “दाऊद” इब्राहिमची चर्चा सुरु झाली आहे. तत्पुर्वी केंद्र – राज्य संघर्ष कसा टोकाला पोहोचलाय हे रोजच्या नवनवीन घडामोडीवरुन....

हरामखोर, दलाल, भxxxवा…….वगैरे….. वगैरे……..!

February 24, 2022

“काय राव, आज सकाळी सकाळी कुणाला शिव्या घालता? एवढा संताप बरा नव्हे! आमचे चाहते पृच्छा करतील. थांबा! थांबा!! उपरोक्त शिर्षकातील हे शब्द शिव्या नव्हेत. तर....

आरोपांची चिखलफेक आणि छुपा अजेंडा

February 22, 2022

गेल्या पंधरवाड्यापासून महाराष्ट्रात शिवसेना भाजपा नेत्यांमधे परस्परविरोधी आरोपांची जोरदार चिखलफेक गाजत आहे. सत्तारुढ मविआ सरकारवर पोलिस अधिकारी सचिन वाझे यास अवैध धंदेवाल्यांकडून दरमहा शंभर कोटी....

माफीचा साक्षीदार नव्हे “एन्काऊंटर” करायचे का?

February 13, 2022

महाविकास आघाडी  सरकारच्या मागे  लागलेले 100 कोटी रुपयांचे वसुली टार्गेट कांड दिवसेंदिवस नागमोडी वळण घेत आहे. राज्याच्या पोलिस खात्यात सोळा वर्षापुर्वी एका  आरोपीचा कथित एन्काऊंटर....

“मीच एकट्याने ठेका घेतलाय?” राऊतांच्या प्रश्नात “ग्यानबाची मेख”

February 10, 2022

“महाराष्ट्रातील कॉंग्रेसने कोरोना काळात ट्रेन्स उपलब्ध करुन दिल्याने देशभरात कोरोना पसरला” या पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या विधानाने राज्यभर गदारोळ माजलाय. तत्पुर्वी मविआचे एक शिलेदार संजय....

Previous Next