Legal
अभिनेत्री राखी सावंतला अटक
अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल....
रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख जुनेद दोन वर्षासाठी हद्दपार
जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख जुनेद उर्फ बवाली शेख (रा. नवीन तांबापुर बिलाल चौक जळगाव) यास दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार....
एमपीडीए कायद्याखाली अमळनेरचा शुभम देशमुख स्थानबद्ध
जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत अमळनेर शहरातील शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (रा. पिंपळे रोड संविधान चौक, अमळनेर जि. जळगाव) यास स्थानबद्ध करण्यात आले....
अल्पवयीन मुलीवर अत्याचार – तरुणाला वीस वर्ष कारावास
जळगाव : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्या तोंडात बोळा कोंबून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला विशेष पोक्सो न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन....
पत्नीची हत्या करणा-या पतीला दहा वर्ष कारावास
नागपूर : स्वयंपाक करतांना मांसाहारी भाजी जाळल्यामुळे पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत दहा वर्ष....
तिकीट नसल्यामुळे रेल्वेला भरपाई नाकारता येत नाही – नागपूर खंडपीठ
रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीकडे प्रवासाचे तिकीट आढळून आले नसल्याच्या एकमेव कारणावरून वारसदारांना भरपाई नाकारता येत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका....
जन्मठेपेच्या शिक्षेतून दोन महिला आरोपींची औरंगाबाद खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता
खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन महिला आरोपींची आज मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात सविस्तर माहिती अशी की....
पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप
जळगाव : पत्नीला पेट्रोल टाकून जाळून खून केल्याप्रकरणी पतीला सत्र जयदीप मोहिते यांनी सोमवारी न्या. जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अशरफ मोईद्दीन....
सहायक सहकार अधिकारी शशिकांत साळवे यांना जामीन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहायक सहकार अधिकारी शशिकांत नारायण साळवे (५४. रा. मंगलमूर्तीनगर, पिंप्राळा) यांना कार्यालयाच्या आवारात दहा हजारांची लाच स्वीकारताना....
खूनाचा राग मनात ठेवून शिवीगाळ करणा-या चौघांपैकी तिघांना अटक
जळगाव : खूनाचा राग मनात ठेवून तरुणास अश्लिल शिवीगाळ करणा-या चौघांपैकी तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पियुष ऊर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर....








