Legal
औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकिलांच्या जागा रिक्तच
औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकिलांच्या तब्बल 55 जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरात प्रसिद्ध....
आजीचा खून करणाऱ्या नातवाला जन्मठेप
अमरावती : अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीचा हत्या करणा-या नातवाला जन्मठेप सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 1) एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने....
पोलिस निरीक्षकासह सात जणांना सश्रम कारावास
अकोला : मुळ उत्पन्नापेक्षा जादा संपत्ती जमवल्याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्या. एच.के. भालेराव यांच्या न्यायालयाने पोलिस निरीक्षकासह त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणा व मित्र अशा सर्वांना दोषी....
तमाशात गोंधळ घालणारे सोळा निर्दोषमुक्त
जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे तमाशात गोंधळ घालणा-या सर्व सोळा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तमाशा सुरु असतांना वीज गेल्यानंतर गोंधळ....
नऊ बालकांची हत्या करणा-या दोघींना मरेपर्यंत कारावास
मुंबई : कोल्हापूर येथे नऊ बालकांची हत्या करणा-या दोघा बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. या घटनेत रेणुका शिंदे व तिचा पती किरण....
मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी
माजलगाव : माजलगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याप्रकरणी आरोपी किसन जगन्नाथ थावरे (रा. आनंदगाव) यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच 9 हजार....
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्ष सक्तमजुरी
हिंगोली : कळमनुरी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत कुकर्म करणा-या आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमोल....
ओबीसी आरक्षणाची सुनावणी ढकलली पुढे
सर्वोच्च न्यायालयात सुरु असेलल्या आजच्या सुनावणीकडे जनतेचे विशेषत: राजकीय मंडळींचे लक्ष लागले होते. सदर सुनावणी आता बुधवारी होणार आहे. असे असले तरी राज्यात ओबीसी अनारक्षित....
अझीम प्रेमजींविरुद्ध याचिका – वकिलांना तुरुंगवास
विप्रो कंपनीचे सुप्रीमो अझीम प्रेमजी यांच्याविरुद्ध एकाच प्रकरणाशी संबंधित अनेक याचिका दाखल करण्याचा प्रकार दोन्ही वकिलांच्या अंगाशी आला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने या दोन वकिलांना....
मौल्यवान मुद्देमालाची अफरातफर आली अंगाशी– न्यायालय अधिक्षकासह लिपिकास शिक्षा भोगाशी!!
यवतमाळ : वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांनी जमा केलेल्या मौल्यवान मुद्देमालाची खोटी नोंद घेत अफरातफर केल्याप्रकरणी यवतमाळ न्यायालयातील तत्कालीन कार्यालय अधिक्षकासह लिपिकास सात वर्ष शिक्षा व सतरा....





