Legal
पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास सक्तमजुरी
बीड : पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोषी आरोपीस सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन....
11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
जळगाव : वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,....
वॉरंट बजावणीत अडथळा – तीन वर्ष सक्तमजुरी
अहमदनगर : न्यायालयीन वॉरंट बजावणीकामी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणा-यास तीन वर्ष सक्तमजुरीसह सहा हजार रुपये दंडाची शिक्षा अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एन. राव....
बालिकेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्ष शिक्षा
जळगाव : सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एकत्रीत रक्कम रुपये 35 हजार दंड सुनावण्यात आला आहे.....
पत्नीची हत्या करणा-या पतीला जन्मठेप
वाळूज : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची जाळून हत्या करणा-या पतीला वैजापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 17 मे 2017 रोजी संगीता प्रभाकर....
अनैसर्गीक कृत्याच्या आरोपप्रकरणी डॉ. शेवाळेंना जामीन
अकोला : रुग्णालवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा अकोला येथील डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे यांच्यावर आरोप आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अटकेत असलेल्या डॉ. शेवाळे यांचा जामीन अर्ज....
पोलिसाला धक्काबुक्की करणा-यास न्यायालयाचा दिलासा
औरंगाबाद : पोलिसाचा गळा दाबून धक्काबुक्की करणा-या आरोपीला चांगल्या वर्तणूकीच्या हमीपत्रावर सोडण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधिश ए.डी.लोखंडे यांनी दिले आहेत. हमीपत्रात नमुद....
बाबा राम रहिम यास आजन्म कारावास
चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना राम रहिम सेवादार रणजीतसिंह यांच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बाबा राम रहिम....
मनोरुग्ण महिलेवर अत्याचार प्रकरणी दोघांना विस वर्ष शिक्षा
अकोला : मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायधिश (पहिले) शयना पाटील यांनी दोघा जणांना दोषी ठरवत विस वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 2....
पोलिसांना धक्काबुक्की – दोघांना सक्तमजुरी
औरंगाबाद : रेल्वे पोलिस स्टेशनमधे पोलिसांना धक्काबुक्की करत गोंधळ घालणा-या दोघांना औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायधिश व्हि. एम. सुंगाळे यांनी दिड वर्ष सक्त मजुरी व....


