Legal

सरकारी वकील विद्या पाटील खून प्रकरणी पतीला जन्मठेप

May 13, 2021

जळगाव : जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सन २०१७ पासुन सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत पाटील (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) खून खटला....

लाभार्थ्यांना कोविड उपचाराचे पैसे परत द्यावे – मुंबई उच्च न्यायालय

May 10, 2021

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोविड उपचार घेतलेल्या रुग्णांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. कोविड उपचारासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतील....

कैद्यांना जामीनावर सोडा – सर्वोच्च न्यायालय

May 9, 2021

नवी दिल्ली : तुरुंगात कोरोना विषाणूचा संसर्ग बळावण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्व राज्यांतील उच्च स्तरीय समितीने मागील....

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

May 5, 2021

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळले असून गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्यास नकार दिला आहे. इंद्रा सोहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांची आखलेली आरक्षण मर्यादा ओलांडण्यास नकार....

ऑनलाईन वर्गाच्या शाळांनी फी कपात करावी – सर्वोच्च न्यायालय

May 4, 2021

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून शाळांचे वर्ग ऑनलाईन सुरु आहेत. यामुळे आता शाळांनी विद्यार्थी वर्गाकडून आकारल्या....

माध्यमांना वार्तांकन करण्यास रोखू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

May 3, 2021

नवी दिल्ली – सुनावणी दरम्यान व्यक्त करण्यात येणा-या न्यायालयाच्या मतांचे वार्तांकन रोखता येऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत निवडणूक आयोगाला एक प्रकारे चपराक लगावली आहे.....

माहिती अधिकारातून बँकांना सुट नाही – सर्वोच्च न्यायालय

May 1, 2021

नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्यातून बँकांना सुट मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असून याबाबत आपला सहा वर्षांपूर्वीचा आदेश मागे घेण्याची विनंती करणारी देशातील प्रमुख....

सोशल मीडियावर मदत मागितल्यास कारवाई करु नका – सर्वोच्च न्यायालय

April 30, 2021

नवी दिल्ली : सध्या कोरोना विषाणुने कहर केला आहे. कोरोनामुळे त्रस्त झालेले कित्येक रुग्ण सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीची मागणी देखील करत आहेत. या प्रकाराची सर्वोच्च....

लोक मरावेत अशीच केंद्राची इच्छा दिसते – दिल्ली उच्च न्यायालय

April 29, 2021

कोरोना उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल केल्यामुळे तसेच उपलब्ध ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा केला नाही म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रोटॉकॉलनुसार कोरोना उपचारादरम्यान....

व्हॉटसॲप गृप ॲडमीनला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

April 27, 2021

मुंबई : सोशल मीडियावर विविध ब-या वाईट पोस्ट प्रसारीत होत असतात. त्यात काही पोस्ट समाजविघातक तर काही आक्षेपार्ह देखील असतात. काही आक्षेपार्ह पोस्ट बाबत व्हाटसअ‍ॅप....

Previous Next