Legal
माध्यमांना वार्तांकन करण्यास रोखू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका
नवी दिल्ली – सुनावणी दरम्यान व्यक्त करण्यात येणा-या न्यायालयाच्या मतांचे वार्तांकन रोखता येऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत निवडणूक आयोगाला एक प्रकारे चपराक लगावली आहे.....
माहिती अधिकारातून बँकांना सुट नाही – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्यातून बँकांना सुट मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असून याबाबत आपला सहा वर्षांपूर्वीचा आदेश मागे घेण्याची विनंती करणारी देशातील प्रमुख....
सोशल मीडियावर मदत मागितल्यास कारवाई करु नका – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : सध्या कोरोना विषाणुने कहर केला आहे. कोरोनामुळे त्रस्त झालेले कित्येक रुग्ण सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीची मागणी देखील करत आहेत. या प्रकाराची सर्वोच्च....
लोक मरावेत अशीच केंद्राची इच्छा दिसते – दिल्ली उच्च न्यायालय
कोरोना उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल केल्यामुळे तसेच उपलब्ध ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा केला नाही म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रोटॉकॉलनुसार कोरोना उपचारादरम्यान....
व्हॉटसॲप गृप ॲडमीनला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा
मुंबई : सोशल मीडियावर विविध ब-या वाईट पोस्ट प्रसारीत होत असतात. त्यात काही पोस्ट समाजविघातक तर काही आक्षेपार्ह देखील असतात. काही आक्षेपार्ह पोस्ट बाबत व्हाटसअॅप....
प्रौढ व्यक्ती कोणताही धर्म निवडू शकते – सर्वोच्च न्यायालय
भारतातील 18 वर्षांच्या वरील प्रौढ व्यक्ती तिला हवा तो धर्म निवडू शकते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या आवडीचा धर्म आणि जोडीदार निवडीसाठी स्वतःच अंतिम न्यायाधीश असल्याचे मत....
राजकीय नेत्यांना घरबसल्या लस का? – उच्च न्यायालयाचा सवाल
मुंबई : देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतात. याउलट महाराष्ट्रात राजकीय नेते घरच्या घरी कोरोनाची लस कशी काय घेतात? राज्यातील नेतेमंडळी काही....
अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा नाही – सीबीआय तपास सुरुच राहणार
नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचा प्रमुख आरोप केला आहे. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याबाबत....
कारमध्ये एकटे असाल तरी मास्क अनिवार्य – दिल्ली उच्च न्यायालय
नवी दिल्ली : घरात अथवा कारमधे तुम्ही एकटे असले तरी देखील मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. अन्यथा दंड आकारला जाईल....
नाशिक जिल्हा न्यायालय इमारतीस आग
नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीस आज गुरुवार 1 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेचय सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य....









