Other

वसंत महालपुरे यांचे निधन

April 29, 2021

पाचोरा : सुधाकर पुंडलीक महालपुरे (सदाशिव नाना) व डॉ. प्रमोद पुंडलीक महालपुरे, गोंदेगाव यांचे बंधू व डॉ. संजय वसंत महालपुरे, सावकारवाडी, प्रदीप वसंत महालपुरे पाचोरा,....

प्रश्नमंजुषा स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकडमीचा संघ विजयी

April 27, 2021

जळगाव : क्रिकेट विश्वाचा महान फलंदाज मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर याच्या जन्मदिनानिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन 21, 23 व 24 एप्रिल रोजी करण्यात आले होते.....

जळगाव जिल्हा पोलिस दलात खांदेपालट

April 27, 2021

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांनी काही पोलिस अधिका-यांना नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षातील अधिका-यांना पोलिस स्टेशनला चार्ज दिला आहे. लवकरच अधिकारी आपल्या बदलीच्या जागी....

वाकडी येथे सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणी

April 27, 2021

गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाकडी ग्रामपंचायतने कसोशीने प्रयत्न सुरू केले असून कोरोना गावात येऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. त्या....

पोलिसांच्या सतर्कतेने डीपीच्या आगीवर नियंत्रण

April 25, 2021

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजारानजीक आज 25 एप्रिल रोजी दुपारी इलेक्ट्रीक डीपीला आग लागल्याची घटना घडली. यावेळी सुदैवाने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हे.कॉ. गफुर....

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन संस्थेचा अभिनव उपक्रम

April 25, 2021

डोंबिवली (प्रतिनिधी) : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची निर्मीती झाली आहे. समाजातील सेवाभावी वृत्ती बाळगून असलेल्या सर्वांच्या....

चाहत्याने केला किसींग संपर्क, अभिनेत्रीला झाला कोरोना संसर्ग

April 23, 2021

बिग बॉसमुळे ब-यापैकी लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अर्शी खानला तिच्या एका चाहत्यामुळे कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉस या शो मधून बाहेर आलेली....

कोल्हापुरात बर्निग कार – रस्त्यावरील कचरा पडला महागात

April 23, 2021

कोल्हापूर : रस्त्याच्या कडेला पडलेल्या कच-याने घेतलेला पेट जवळच उभ्या असलेल्या कारपर्यंत पोहोचला. त्यामुळे उभी असलेली कार आगीच्या भक्षस्थानी जाण्यास वेळ लागला नाही. बघा व्हिडीओ…

ऑक्सीजन गळतीने हाहाकारासह 22 रुग्ण मृत्युमुखी

April 21, 2021

नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पीटलमधील ऑक्सिजन टॅंकला लागलेल्या गळतीमुळे एकच हाहाकार उडाला. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणातील ऑक्सिजन वाया गेला. या घटनेत गरजू रुग्णांना....

ऑक्सिजन टॅंकला नाशकात गळती

April 21, 2021

नाशिक : नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पीटलमधील ऑक्सिजन टॅंकच्या पाईप लाईनला आज बुधवारी 21 एप्रिल रोजी साडेबारा वाजता गळती सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली.....

Previous Next