Politics
डॉन दाऊद रक्षणाय – प्रतिस्पर्धी निर्दालनाय?
महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉन “दाऊद” इब्राहिमची चर्चा सुरु झाली आहे. तत्पुर्वी केंद्र – राज्य संघर्ष कसा टोकाला पोहोचलाय हे रोजच्या नवनवीन घडामोडीवरुन....
हरामखोर, दलाल, भxxxवा…….वगैरे….. वगैरे……..!
“काय राव, आज सकाळी सकाळी कुणाला शिव्या घालता? एवढा संताप बरा नव्हे! आमचे चाहते पृच्छा करतील. थांबा! थांबा!! उपरोक्त शिर्षकातील हे शब्द शिव्या नव्हेत. तर....
आरोपांची चिखलफेक आणि छुपा अजेंडा
गेल्या पंधरवाड्यापासून महाराष्ट्रात शिवसेना भाजपा नेत्यांमधे परस्परविरोधी आरोपांची जोरदार चिखलफेक गाजत आहे. सत्तारुढ मविआ सरकारवर पोलिस अधिकारी सचिन वाझे यास अवैध धंदेवाल्यांकडून दरमहा शंभर कोटी....
राष्ट्रवादीच्या बिड महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल
बीड : मानलेल्या सासूने सांगितले म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बिड महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांच्यासह एकाविरुद्ध....
जळगाव जि.प. निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार
जळगाव : जळगाव जिल्हा परिषद पंचवार्षिक मुदत येत्या मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. निवडणूकीच्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणूकीत सहभागी होण्यासाठी भाजपने....
फुटलेल्या पाइपलाइनमुळे पाण्याची नासाडी
जळगाव : पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी महामार्गालगत फुटली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी....
भाजप खासदारांच्या कार्यालयासमोर कॉंग्रेसचे आंदोलन
जळगाव : देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या चाळीसगाव स्थित कार्यालयाबाहेर कॉंग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन....
माफीचा साक्षीदार नव्हे “एन्काऊंटर” करायचे का?
महाविकास आघाडी सरकारच्या मागे लागलेले 100 कोटी रुपयांचे वसुली टार्गेट कांड दिवसेंदिवस नागमोडी वळण घेत आहे. राज्याच्या पोलिस खात्यात सोळा वर्षापुर्वी एका आरोपीचा कथित एन्काऊंटर....
“मीच एकट्याने ठेका घेतलाय?” राऊतांच्या प्रश्नात “ग्यानबाची मेख”
“महाराष्ट्रातील कॉंग्रेसने कोरोना काळात ट्रेन्स उपलब्ध करुन दिल्याने देशभरात कोरोना पसरला” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाने राज्यभर गदारोळ माजलाय. तत्पुर्वी मविआचे एक शिलेदार संजय....
राज्यातील पहिले महिला समुपदेशन केंद्र होणार धुळ्याला – चाकणकर
धुळे : राज्य महिला आयोगांतर्गत राज्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात महिला समुपदेशन केंद्र सुरु केले जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर राज्यातील पहिले समुपदेशन केंद्र लवकरच धुळे....














