crimeduniya

उत्तम तपास करणा-या पोलिस अधिकारी – कर्मचा-यांचा सत्कार

February 23, 2022

जळगाव : गेल्या महिन्यात किचकट तपास शिताफीने उलगडणा-या जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा आज पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार....

बालिकेवर अत्याचार – धरणगावला निषेध मोर्चा

February 23, 2022

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील 62 वर्षाच्या वृद्धाने आठ व सहा वर्षाच्या बालिकांवर अत्याचार  केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला....

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

February 23, 2022

जळगाव : मावसभावाने केलेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या....

पोलिसांच्या वाहनाची ट्रॅक्टरला धडक – दोघे जखमी

February 23, 2022

कन्नड : रात्र गस्तीवरील पोलिसांच्या वाहनाची उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक बसल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिस उप निरीक्षक शेषराव उबाळे आणि पोलिस नाईक युसुफ....

जादूटोण्याच्या संशयातून जमावाने पेटवले घर

February 23, 2022

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील तरोडा येथील भोरे दाम्पत्यावर जादूटोणा करत असल्याच्या संशयातून सात जणांनी त्यांचे  घर पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. 20 फेब्रुवारीच्या सायंकाळी....

चोरट्यांची माहिती देणा-यास पोलिसांकडून मिळणार बक्षीस

February 23, 2022

जळगाव : चाळीसगाव शहरात झालेल्या चो-यांच्या पार्श्वभुमीवर चोरट्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोरट्यांची माहिती देणा-यास योग्य ते बक्षीस दिले जाणार असून माहिती गुप्त....

जळगाव – मुंबई विमानसेवेचे सुधारीत वेळापत्रक गैरसोयीचे

February 23, 2022

जळगाव : जळगाव येथून अहमदाबाद, मुंबई, कोल्हापूर व नांदेड अशा चार शहरांना ट्रु-जेट कंपनीतर्फे विमान प्रवास सेवा पुरवली जात होती. गेल्या 7 फेब्रुवारीपासून ती बंद....

आजचे सोने चांदीचे भाव (23/2/2022)

February 23, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (23/2/2022) GOLD 995 – 50330  —-  SILVER 999 – 64350 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (23/2/2022)

February 23, 2022

मेष : आलेल्या समस्येला धैर्याने सामोरे जाल. गुंतवणूक लांबणीवर टाकावी लागेल. वृषभ : स्वकर्तृत्वावर आगेकुच कराल. आपल्या मताशी ठाम राहिल्याने विजयी व्हाल. मिथुन : द्विधा....

लक्झरी बसच्या चाकाखाली आल्याने मोटारसायकलस्वार ठार

February 22, 2022

जळगाव :  जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावर अजिंठा चौफुलीजवळ आज सायंकाळी लक्झरी बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार चाकाखाली आल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. विनय रामचंद्र खडके असे....