jalgaon crime

मोबाईल चोरट्यास अटक

May 12, 2022

जळगाव : कॉल करण्याचा बहाणा करत मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. महेंद्र उर्फ भुरा बापु महाजन (21) रा.मोठा....

प्राणघातक हल्ल्यातील आरोपी आकाश दहेकर यास अटक

May 12, 2022

जळगाव : जुना वाद मिटवण्याचा बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी आकाश अरुण दहेकर (34) रा. कंजरवाडा जळगाव यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश....

तिस-या मजल्यावरुन फेकल्याने तरुणाचा मृत्यु – दोघे ताब्यात

May 12, 2022

जळगाव – जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील एका घटनेत दोघा तरुणांनी त्यांच्या एका मित्राला तीस-या मजल्यावरुन फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मार्केट....

अल्पवयीन मुलीसह तरुण डोंबीवली येथून ताब्यात

May 11, 2022

जळगाव : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणा-या तरुणास डोंबीवली येथून मुलीसह ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणा-या अल्पवयीन मुलीस सम्राट कॉलनीत....

विनयभंगासह तोडफोड करणा-या चौघांना न्यायालयीन कोठडी

May 11, 2022

जळगाव : विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ करत महिलेच्या घरातील किमती सामानाची तोडफोड करणा-या चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत....

जिल्हा रुग्णालयात धुमाकुळ घालणा-यांविरुद्ध गुन्हा, चौघे निलंबीत

May 10, 2022

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वार्डात धुमाकुळ घालणा-या बंदींसह त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा पोलिस कर्मचा-यांना....

विनयभंगासह महिलेच्या घरात सामानाची तोडफोड

May 10, 2022

जळगाव : अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग करत तिच्या घरातील किमती सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रिम....

गांजाची चोरटी वाहतूक – दोघांना अटक

May 10, 2022

जळगाव : गांजाची चोरटी वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान अटक केली आहे. सुरुवातीला याप्रकरणी तेजस महादेव खरटमल (19) रा. जुना....

धुळे एसीबीच्या तावडीत ग्रामविकास अधिकारी

May 9, 2022

जळगाव : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गटार व ढापे पुर्ण केल्याबद्दल सब कॉंन्ट्रॅक्टरला त्याच्या बिलाची रक्कम अदा करण्याच्या बदल्यात अकरा हजार रुपयांची लाच स्विकारतांना ग्राम....

गुप्ता यांची माफी मागीतली नसल्याचा महिलेचा दावा

May 7, 2022

जळगाव : आपण धान्याचे व्यवस्थित  वितरण करत असून सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांची माफी मागीतली नसल्याचा दावा संबंधीत रेशन दुकानदार महिलेने “क्राईम दुनिया” कडे केला....

Previous Next