jalgaon crime
जुन्या वादाने उफाळून घातली मृत्युला साद —– चाकूच्या घावात अबुजर झाला कायमचा बाद
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला अर्थात 14 ऑगस्टच्या सायंकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी या गावात नेहमीप्रमाणे शांतता होती. रफिक शेख नुरा आणि त्यांचा....
व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून रोकड लंपास
जळगाव : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या भुसावळ येथील धान्य व्यापाऱ्याचा तिघांनी पाठलाग करून अंधाराचा फायदा घेत रस्त्यातच अडवले. डोळ्यांत मिरची पूड फेकल्यानंतर लाकडी....
कुजलेल्या अनोळखी मृतदेहाची पटली ओळख
जळगाव : भुसावळ रेल्वे यार्डातील रेल्वे पोलिस स्टेशन परिसरातील गोदामात आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख त्याच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डावरुन पटली आहे. गळफास घेतलेल्या....
तरुणाला बांधून मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओने घेतले गंभीर वळण
जळगाव : भुसावळ शहरातील अठर वर्षाच्या तरुणाचे हातपाय बांधून त्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभिर्याने....
गीतांजली एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडे आढळला दहा लाखांचा गांजा
जळगाव : गीतांजली एक्स्प्रेसमधून भुसावळ रेल्वे स्टेशनवरील प्लॅट्फॉर्म क्रमांक तीन वर उतरलेल्या एका प्रवाशाच्या ताब्यातील गाठोड्यात 19 किलो 959 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या....
वकीलाकडून वाहन पासिंगसाठी लाच – एजंट एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : आरटीओ कार्यालयात वाहनाच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी अपंग वकीलाकडून सात हजार रुपयांची लाच स्विकारणा-या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ....
घरफोडी करणारी टोळी जेरबंद – तिघांकडून 6,68,790/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव – घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 6,68,790 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुन्ना शहा....
मद्यासह पत्त्यांच्या नाद, दुचाकी ठेवली गेली गहाण — करणसिंगला ठार करतांना मायलेकांची बुद्धी गहाण
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मोह हे दुखा:चे कारण असते. जुगार खेळण्याचा आणि मद्यपानाचा अती मोह मनुष्याला संकटात नेतो. हा मोह वाढत गेला म्हणजे मनुष्य....
चारित्र्याच्या संशयाने मद्यपी विकासचा उडाला विश्वास – कोयत्याच्या घावात त्याने थांबवला पत्नी मंदाचा श्वास
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : जळगाव शहरापासून सुमारे दहा ते बारा किलो मीटर अंतरावरील नशीराबाद हे गाव…… दि. 22 जून 2026 ची दुपार….. या....
भल्या पहाटेपासून जळगाव पोलिसांची ऑपरेशन 3/25 मोहीम
जळगाव : आज भल्या पहाटेपासून जळगाव पोलिसांनी ऑपरेशन 3/25 ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर ही....




