jalgaon police
चाळीसगावला पकडला लाखोचा गांजा
जळगाव : चाळीसगाव ग्रामीण आणि शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त नाकाबंदी व मोटार वाहन कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 8 लाख....
जळगावचे कनेक्शन जालना शहरात पकडलेल्या गुटख्याशी
जालना : जालना शहराच्या नवीन मोंढा परिसरात एलसीबीने पकडलेल्या गुटख्याचे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे. या वाहनाचा मुळ मालक हा जळगाव येथील असल्याचे पोलिस तपासात....
आयपीएल मॅच सट्ट्यावरील धाडीत तिघे ताब्यात
जळगाव : पंजाब विरुद्ध हैद्राबाद या आयपीएल मॅचवर सुरु असलेल्या सट्ट्यावरील धाडीत तिघांना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. इम्रान खान अमीन खान....
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका राजकीय....
अट्टल घरफोड्या जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात
जळगाव : घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल गुन्हेगारास संशयास्पदरित्या फिरतांना अटक करण्यात आली आहे. रुपसिंग नजरु भिल्ल (50) रा.गर्दावाद ता कोकशी जिल्हा धार (मध्य प्रदेश) असे....
दगडाने ठेचून खून करणारे एलसीबीने केले अटक
जळगाव : दगडाने ठेचून तरुणाच्या हत्येचा एलसीबी पथकाने उलगडा केला आहे. या गुन्ह्यात दोन आरोपी असून त्यातील एक अल्पवयीन पंधरा वर्षाचा बालक आहे. दुलेश्वर उर्फ....
पोलिसांच्या वाहनाची चावीच काढून घेतली टारगटांनी
जळगाव : गस्तीवरील पोलिसांच्या चारचाकी वाहनाची चावीच टारगट तरुणांनी काढून घेतल्याची घटना जळगाव शहरात शनिवारी रात्री घडली. वाहनाची चावी मिळाल्याशिवाय येथून पोलिस हलणार नाही असा....
दानिशने लुटले नागपूरच्या मधुबालाचे सर्वस्व!- अटकेनंतर संपलेच त्याचे बलात्काराचे वर्चस्व!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वयात आलेली मधुबाला मोबाईल हाताळण्यात एक्स्पर्ट अर्थात प्रविण झाली होती. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मधुबाला एखाद्या राजकुमारीप्रमाणे नटून थटून....
घरफोडीतील मुद्देमाल पो.नि. ठेंगे यांच्या हस्ते दाम्पत्याला परत
जळगाव : घरफोडीतील निष्पन्न आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल मुळ फिर्यादी तक्रारदार दाम्पत्यास परत देण्यात आला आहे. चाळीसगाव ग्रामीण....
सण उत्सवांच्या बंदोबस्तासाठी पोलिस दल सज्ज – डॉ. मुंढे
जळगाव : उद्यापासून सलग चार दिवस सर्वधर्मियांचे सण – उत्सव साजरे केले जात आहेत. यात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, 16 ....




