Crime Duniya

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार शवविच्छेदनानंतर उघड

On: April 18, 2022

धुळे : शिरपूर तालुक्यातील चाकडू या गावी मावसभावाकडून अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार तिच्या शव विच्छेदनानंतर उघड झाला आहे. मावसभावाकडून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने विषारी औषध....

आजचे सोने चांदीचे भाव (18/4/2022)

On: April 18, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (18/4/2022) GOLD 995 – 53000  —-  SILVER 999 – 69000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (18/4/2022)

On: April 18, 2022

मेष : बुद्धीच्या वापराने महत्वाची कामे पुर्ण करावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वृषभ : आपले निर्णय दुसऱ्यांवर लादून चालणार नाही. वादाचे प्रसंग टाळावे. मिथुन....

आयपीएल मॅच सट्ट्यावरील धाडीत तिघे ताब्यात

On: April 17, 2022

जळगाव : पंजाब विरुद्ध हैद्राबाद या आयपीएल मॅचवर सुरु असलेल्या सट्ट्यावरील धाडीत तिघांना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. इम्रान खान अमीन खान....

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

On: April 17, 2022

जळगाव : दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका राजकीय....

अट्टल घरफोड्या जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात

On: April 17, 2022

जळगाव : घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल गुन्हेगारास संशयास्पदरित्या फिरतांना अटक करण्यात आली आहे. रुपसिंग नजरु भिल्ल (50) रा.गर्दावाद ता कोकशी जिल्हा धार (मध्य प्रदेश) असे....

दगडाने ठेचून खून करणारे एलसीबीने केले अटक

On: April 17, 2022

जळगाव : दगडाने ठेचून तरुणाच्या हत्येचा एलसीबी पथकाने उलगडा केला आहे. या गुन्ह्यात दोन आरोपी असून त्यातील एक अल्पवयीन पंधरा वर्षाचा बालक आहे. दुलेश्वर उर्फ....

धान्य चोरणारे तिघे कोपरगाव पोलिसांच्या कोठडीत

On: April 17, 2022

अहमदनगर : कोपरगाव तालुक्याच्या चासनळी येथे रात्रीच्या वेळेस गोडावूनची पत्रे वाकवून त्यातील तेराशे किलो गहू आणि शंभर किलो सोयाबीन असे धान्य चोरुन नेले होते. याप्रकरणी....

बुलढाण्यात समलैंगिक संबंधातून हत्येप्रकरणी सात अटकेत

On: April 17, 2022

बुलडाणा : समलैंगिक संबंधातून कक्षसेवकाच्या हत्येचा प्रकार बुलढाणा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला असून याप्रकरणी सात संशयीतांना अटक करण्यात आली आहे. श्रीराम पांडुरंग....

पोलिसांच्या वाहनाची चावीच काढून घेतली टारगटांनी

On: April 17, 2022

जळगाव : गस्तीवरील पोलिसांच्या चारचाकी वाहनाची चावीच टारगट तरुणांनी काढून घेतल्याची घटना जळगाव शहरात शनिवारी रात्री घडली. वाहनाची चावी मिळाल्याशिवाय येथून पोलिस हलणार नाही असा....