Crime Duniya

जालन्यात व्यावसायिकाची पन्नाल लाख रुपयात फसवणूक

On: February 14, 2022

जालना : बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे खोटे आमिष दाखवत परिचितानेच  व्यावसायीकाला पन्नास लाख रुपयात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना येथील....

नगर जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात

On: February 14, 2022

अहमदनगर :  पाथर्डी तालुक्यातील जवखेडा खालसा येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड खटल्याची सुनावणी आजपासून सुरु होत असून न्यायालयीन कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. राज्यभर....

पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या तरुणाची हत्या

On: February 14, 2022

धुळे (दोंडाईचा) : पत्नीला  शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या तरुणाची कोयता व रॉडने हल्ला करत हत्या केल्याची घटना दोंडाईचा शहरात घडली. अरुण तिरमले असे मयताचे तर....

अकरा महिन्याचे बाळ सोडून गेलेली विवाहीता बेपत्ता

On: February 14, 2022

बुलढाणा : बाळाला कपडे आणायला जाते, असे सांगत घरातून गेलेली विवाहीता बेपत्ता झाली आहे. शेगाव शहरातील ब्राम्हणपुरा परिसरत 10 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी विवाहितेच्या....

आजचे सोने चांदीचे भाव (14/2/2022)

On: February 14, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (14/2/2022) GOLD 995 – 49120  —-  SILVER 999 – 63000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (14/2/2022)

On: February 14, 2022

मेष : गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी. वाद व समस्या मिटू शकतील. वृषभ : आपल्या विचारांशी सुसंगत रहावे लागेल. कौटूंबिक वातावरण उत्साही राहील. मिथुन....

सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉसच्या सेटला आग

On: February 13, 2022

मुंबई : टीव्ही रिअ‍ॅलीटी शो बिग बॉसच्या सेटला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. मुंबई येथील गोरेगाव फिल्म सिटीत या शोचे चित्रीकरण सुरु होते. या....

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी जळगाव एलसीबीने केला गजाआड

On: February 13, 2022

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूच्या तपासात या खूनाची उकल झाली आहे. पवन....

जळगाव जिल्हा कारागृहात बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

On: February 13, 2022

जळगाव : जळगाव जिल्हा उप कारागृहात एका बंदीवानाने रुमालाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार दुस-या बंदीवानासह गस्तीवरील रक्षकांच्या लक्षात....

किरीट सोमय्यांचा दौरा आणि दोघा पोलिसांचे निलंबन

On: February 13, 2022

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौ-यात मनपा भेटीची माहिती मिळवली नाही म्हणून शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या दोघा पोलिस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे.....