आजचे राशी भविष्य (21/11/2021)
मेष : मुलांच्या करिअरबाबत धावपळ, दगदग होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. वृषभ : केलेली गुंतवणूक समाधान देईल. मित्रांसमवेत मौजमजा कराल. मिथुन : हरवलेली वस्तू....
भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार
जळगाव : शेजारी राहणाऱ्या दोघा भावांचे आपसातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर एका भावाने चाकूहल्ला केल्याची घटना तालुक्यातील कुसुम्बा या गावी घडली. आकाश अरुण सोनार असे....
पोलिसांना मारहाण – बारामतीला गुन्हा दाखल
बारामती : डॉल्बीच्या मोठ्या आवाजात लग्नाच्या आदल्या रात्री काढलेल्या वरातीमुळे रहदारीला निर्माण झालेल्या अडथळ्याची दखल घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने मारहाण करण्याची घटना....
आ. अग्रवाल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण-भूमीपूजन
गोंदिया (अनमोल पटले) : महादेवाच्या आशीर्वादाने आपण जनतेने मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले आहे. आपण सर्वांनी जो आशीर्वाद मला दिला त्याबद्दल मी आपला आभारी....
घरगुती गॅसची वाहनात रिफिलिंग – मुद्देमालासह दोघे ताब्यात
जळगाव : घरगुती गॅसची वाहनात अवैधरित्या रिफिलिंग करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई....
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना पोलिसाची शिवीगाळ
अहमदनगर : रेतीची बेकायदा वाहतूक सुरु असतांना त्यावर कारवाईसाठी आलेले प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघड आहे.कर्जत....
आजचे सोने – चांदीचे भाव (20/11/2021)
GOLD – SILVER RATE TODAY (20/11/2021) GOLD 995 —– –49000SILVER 999 —– 66000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी पेठ....
आजचे राशी भविष्य (20/11/2021)
मेष:विवाहाची बोलणी प्रगतीपथावर राहील. नोकरीत कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. वृषभ:भावंडांचा सल्ला उपयोगी पडेल. दिवसभरात कोणतेतरी आव्हान पेलावे लागेल. मिथुन:अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नुकसान होणार....
तृतीयपंथी तरुणाने संपवली जीवनयात्रा
जळगाव : जळगाव शहराच्या रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या तृतीय पंथीय तरुणाने दुपारी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. विक्रम मनोहर खारका (22) रा. रामेश्वर कॉलनी....
चोरटयांकडून हस्तगत मंगळसुत्र तक्रारदार महिलांना जाहीरपणे परत
जळगाव : रस्त्यावर एकट्या महिलांना हेरुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावत पलायन करणा-या चोरट्यांकडून तपासात निष्पन्न आणि हस्तगत केलेले मंगळसुत्र आज तक्रारदारांना जळगाव पोलीस अधिक्षकांच्या....


