चार हजाराची मागणी लिपीक एसीबीच्या चरणी
जळगाव : सदनिका खरेदीसाठी उप निबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयाकडून नाहरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी या कार्यालयातील कनिष्ठ लिपीकास भोवली आहे.....
कैलास हटकर याच्या जुगार अड्ड्यावर छापा
जळगाव : जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात कल्याण मटका जुगारावर काल रात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश दौलत महाजन (36)....
आजचे सोने – चांदीचे भाव (20/10/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 —————- 47400 SILVER 999 —————- 64450 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या....
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा दोघा संशयीतांकडून प्रयत्न करण्यात....
पोलिसांच्या वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा
अकोला : गस्तीवरील पोलिसांनी खदान परिसरातील युवकांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी अकोला रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना खदान परिसरात पोलिसांना....
दारुला पैसे दिले नाही म्हणून वृद्धाची हत्या
अहमदनगर : श्रीगोंदे शहरातील बापू विष्णू ओहळ (70) या वृद्धाचा दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नामदेव सुनिल भोसले रा. मांडगवण (40) या इसमाने हत्या....
पंख्याच्या पात्याने गळा चिरुन भावाची हत्या
पुणे : बाहेरख्यालीचा नाद जडलेल्या भावाच्या सतत पैशाच्या मागणीला वैतागून मोठ्या भावाने लहान भावाची पंख्याच्या पात्याने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हडपसर येथील 15....
आजचे राशी भविष्य (20/10/2021)
मेष : कुठल्याही कामात निष्काळजीपणा टाळावा. अनुभवी लोकांच्या ज्ञानाचा लाभ घेणे हिताचे ठरेल. वृषभ : पटकन राग येणे आपल्याला नुकसानदायक ठरु शकतो. संयम आणि सावधानता....
विकासकामांवर भर देण्यास बांधील – आ. विनोद अग्रवाल
गोंदीया(अनमोल पटले) : आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या काटी क्षेत्रातील बघोली येथील विकासकामांसाठी 29 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मंजुर निधीचा....
मालाने भरलेले वाहन चोरट्यांनी केले लंपास
जळगाव : जळगाव शहरातील इदगाह कॉम्प्लेक्स येथे पार्क केलेले टाटा 407 हे मालाने भरलेले वाहन चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या प्रकरणी वाहन मालक दिपक पंडीत....

