Crime

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जीवे ठार करण्याचा प्रयत्न  

—
August 12, 2023

जळगाव : चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-याविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने अत्याचार करणा-यास विरोध केला असता त्याने तिच्या....

मोटार सायकल चोरांची झाली ओळख परेड

—
August 11, 2023

जळगाव : जळगाव उप विभागातील मोटार सायकल चोरांची आज एमआयडीसी पोलीस स्टेशनला ओळख परेड घेण्यात आली. एकुण 44 आरोपींची ओळख परेड घेतांना डीवायएसपी संदीप गावीत....

दोन तासात मोबाईल चोरटा जेरबंद

—
August 11, 2023

जळगाव : बस स्थानकातून प्रवाशाचा मोबाईल चोरणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. याशिवाय 48 तासाच्या आत त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र देखील न्यायालयात सादर करण्यात....

अडीच हजार लाच स्विकारली – तहसील लिपीक सापडला रंगेहात

—
August 10, 2023

जळगाव : प्रतिबंधक कारवाई प्रकरणी पुढील तारीख न देता जामीनावर मुक्तता करण्याकामी मदत म्हणून अडीच हजार रुपये लाचेची मागणी आणि स्विकार करणारा चाळीसगाव तहसील कार्यालयातील....

बेसावध पत्नीवर पतीचा जीवघेणा हल्ला

—
August 10, 2023

जळगाव : झोपेत बेसावध असलेल्या पत्नीवर पतीने मोटार सायकलच्या स्टील शॉकअपच्या दांड्याने हल्ला करुन तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला....

अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-यासह तिघांना अटक

—
August 9, 2023

जळगाव : अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या तरुणासह त्याला आश्रय देणारा आणि पळून जाण्यास मदत करणारा अशा तिघा तरुणांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक....

डीलरशिप देण्याचे आमिष – वकीलाची दहा लाखात फसवणूक

—
August 9, 2023

जळगाव : इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत 10 लाख 80 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला नाशिक जिल्ह्याच्या शिरसगाव ता. निफाड....

कपड्यांचे माप घेण्यासाठी बोलावून विद्यार्थिनीचा विनयभंग

—
August 8, 2023

जळगाव : टेलरप्रमाणे कपड्यांचे (नकाब) माप घेण्याचा बहाणा करुन कार्यालयात बोलावलेल्या विद्यार्थीनीचा अतिशय घृणास्पद पद्धतीने विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

कंत्राटदार कासट यांच्या कार्यालयातून अडीच लाखांची चोरी

—
August 7, 2023

जळगाव : पाळधी येथील कासट गृप कार्यालयातून रोख रकमेची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दैनिक दिव्यमराठी प्रेसच्या मागील बाजूस सरकारी कंत्राटदार तथा विट भट्टी....

घरगुती गॅस वाहनात भरणारे दोघे ताब्यात

—
August 6, 2023

जळगाव : घरगुती गॅस काळया बाजारात वाहनांमधे भरणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्यापथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. शाकीब खान सलीम खान (रा. काट्या फाईल शनीपेठ,....

Previous Next